Brainly - लर्निंग अॅप

यामध्‍ये जाहिराती आहेत
४.५
३६.२ लाख परीक्षण
१० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
3+ साठी रेट केलेेले
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांद्वारा!
Brainly - जगातील सगळ्यात मोठा सामाजिक शिक्षण समुदाय आहे. एका महिन्यात, 35 देशांमधून जवळजवळ 100 मिलियन विद्यार्थी,अधिक विचारण्यासाठी, अधिक माहिती करून घेण्यासाठी आणि लवकर शिकण्यासाठी Brainly कडे वळत आहेत.आपल्या CBSE, ICSE आणि State Board वर्गांमध्ये अव्वल या. Brainly च्या मदतीने तुम्हाला उत्तर तर मिळतेच, पण त्याचबरोबर त्या समस्येचे स्पष्टीकरण देखील मिळते!

होमवर्कमध्ये मदत
सर्वात विश्वसनीय ऑनलाइन शिक्षण समुदाय, Brainly ने लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या होमवर्कच्या गरजा पूर्ण करण्यात मदत केली आहे. आमच्या तज्ञांचा समुदाय (शिक्षक,ट्यूटर, पालक, विद्यापीठातील विद्यार्थी आणि इतर) तुम्हाला सर्वोत्तम NCERT ची निराकरणे आणि इतर प्रमुख शैक्षणिक स्रोतांची निराकरणे उपलब्ध करून देऊ शकतात. जसे आर.डी. शर्मा, एच.सी.वर्मा (भौतिकशास्त्र), आर.एस.अगरवाल, लखमीर सिंह, डी.के. गोयल (लेखाकर्म), टी.आर. जैन, वी.के. ओहरी (अर्थव्यवस्था) आणि टी.एस. ग्रेवाल (लेखाकर्म).

सगळ्या विषयांची उत्तरं आमच्या तज्ञांद्वारा पडताळली गेली आहेत (हिंदी, गणित, इतिहास, इंग्रजी, भूगोल, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सामाजिक विज्ञान, पर्यावरण विज्ञान, कंप्यूटर विज्ञान, भारतीय भाषा, परदेशी भाषा, कला आणि संगीत, विज्ञान, अर्थव्यवस्था , राज्यशास्त्र, समाजशास्त्र, व्यवसाय अभ्यास, मानसशास्त्र आणि लेखाकर्म). हे सर्व आणि बरेच काही, ते सुद्धा विनामूल्य!

आम्ही प्रमुख शैक्षणिक स्रोतांमधील तपशीलवार उत्तरे आणि निराकरणांचा समावेश करतो, जसे:

• NCERT निराकरणे

• आर.डी. शर्मा (गणित)

• एच.सी.वर्मा (भौतिकशास्त्र)

•आर.एस.अगरवाल (गणित)

• लखमीर सिंह (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र)

• डी. के. गोयल (लेखाकर्म)

. टी.आर. जैन आणि वी.के. ओहरी (अर्थव्यवस्था)

• टी.एस. ग्रेवाल (लेखाकर्म)

तुमच्या परीक्षेत उत्तम प्रदर्शन करा!
Brainly मध्ये, परीक्षा आणि बोर्ड परीक्षा (CBSE, ICSE किंवा State board शालेय परीक्षा) यांच्या पलीकडे, भारतामधील प्रमुख प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गरजांचा सुद्धा समावेश आहे. आम्ही तुम्हाला हजारो अनुकरणीय समस्यांची निराकरणे उपलब्ध करून देतो, जे तुम्हाला मदत करतील तुमच्या:
●इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा (JEE Mains आणि JEE Advanced (IITs, IIITs आणि NITs))
●मेडिकल प्रवेश परीक्षा (NEET, AIIMS आणि JIPMER)
●CPT (कॉमन प्रोफिशिएंसी टेस्ट), सर्टिफाइड मैनेजमेंट अकॉउंटेन्ट एग्जाम (CMA), CFA (चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट)
●NTSE आणि इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड जसे, NSO (नेशनल सायन्स ऑलिंपियाड ) आणि IMO (आंतरराष्ट्रीय मैथमैटिक्स ऑलिंपियाड)
●NDA आणि BBA
● UPSC ,IAS आणि इतर राज्य लोक सेवा आयोगाच्या परीक्षा
●आणि भारताच्या इतर सगळ्या स्पर्धा परीक्षा.

Brainly कशा प्रकारे काम करते?

१) हजारो विद्यार्थ्यांना मदतीसाठी विचारा.


तुम्हाला होमवर्क किंवा ग्रुप डिस्कशनबद्दल काही प्रश्न असल्यास, किंवा तुम्हाला एखाद्या नवीन विषयाबद्दल उत्सुकता असल्यास, Brainly समुदाय तुम्हाला मदत करायला तयार आहे. फक्त तुम्ही तुमचा प्रश्न पोस्ट करा आणि काही मिनिटांतच एका सहकारी विद्यार्थ्याकडून स्पष्ट आणि सोपे उत्तर मिळवा. Brainly,सोप्या पद्धतीने उत्तर प्राप्त करण्यासाठी लाखो प्रश्नांचा संग्रह करून ठेवतो.

२) तुमच्या ज्ञानाचा प्रदर्शन करा.

प्रत्येकाकडे शक्ती असते आणि Brainly च्या मदतीने तुम्ही जगासमोर तुमच्या सामर्थ्याचा प्रदर्शन करू शकता. जर तुम्हाला एखाद्या विषयाची सर्वोत्तम माहिती असेल, तर ती माहिती इतर विद्यार्थ्यांशी सामायिक करून,त्यांचे मार्गदर्शन करून त्यांना एखाद्या अडथळातून तुम्ही बाहेर काढू शकता.

३) एक पुढारी बना आणि एक मित्र बना:

Brainly सह, विद्यार्थी अधिक शिकतात, अधिक नेतृत्व करतात आणि मित्र बनवतात. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, गुण मिळविण्यासाठी आणि आपल्या रैंकला beginner पासून ते genius पर्यंत नेण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या कौशल्यांचा उपयोग करतात. आमचे सर्वोत्कृष्ट आणि हुशार कम्युनिटी मॉडरेटर तुमच्या प्रत्येक प्रश्न आणि उत्तराच्या अचूकतेवर, स्पष्टतेवर आणि सत्यतेवर बारीक नजर ठेवतात.

Reviews पाहायला विसरू नका. Brainly अॅपला 275,000 पेक्षा जास्त 5-स्टार reviews आहेत!

आपण आम्हाला आणखी कोठे शोधू शकता?

Brainly विज़िट करा
Facebook Brainly
या रोजी अपडेट केले
१८ एप्रि, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती आणि इतर 3
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती आणि इतर 4
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.५
३४.७ लाख परीक्षणे
Vijay Phadake
१५ एप्रिल, २०२४
This app is not work properly please don't download and west you data🙏🙏🙏🙏. i have my data
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Nita kinjawade
३ एप्रिल, २०२४
✨✨👌👌👌
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Shivganga Gavade
७ एप्रिल, २०२४
it's a good
४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

आमचे ॲप अधिकधिक चांगले करण्यासाठी आम्ही ॲपमध्ये सतत नवीन माहिती भरत असतो आपण त्या माहितीचा लाभ घेत राहा.