Content rating
Everyone
500+
Downloads
Content rating
Everyone
Users Interact
Learn more
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image

About this app

eRekha - All-Round Education App
सर्व कुटुंबाचे शिक्षण व प्रगती

e-Rekha अ‍ॅपमध्ये विद्यार्थी व संपूर्ण कुटुंब दोघांसाठी विशेष कोर्सेस उपलब्ध आहेत:
1. Udaan - A Family Development Course (कौटुंबिक कोर्स)
आपल्या दैनंदिन जीवनाला यशस्वी करणाऱ्या ५० पेक्षा अधिक स्किल्स
स्वतःला ओळखण्यापासून ते स्वतःमधे मूलभूत बदल करण्यापर्यंतचा प्रवास
कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी
विद्यार्थी व पालकांना ध्येय आखण्यापासून ते मिळण्यापर्यंतचे मार्गदर्शन
प्राचीन अध्यात्मिक व आधुनिक वैज्ञानिक अश्या दोन्ही मार्गांच्या एकत्रीकरणातून निर्माण
आजच्या पिढीसाठी तसेच आधीच्या पिढीसाठी अत्यंत उपयुक्त
जीवनातील यश व अपयश दोहोंना कसे हँडल करावे यासाठी विशेष सेशन्स
विद्यार्थ्यांच्या मजबूत करियर साठी मुलभूत मार्गदर्शन त्याना समजेल अशा पद्धतीने
दैनंदिन माइक्रो–चॅलेंज – सवयी, जागरूकता, संवाद कौशल्य
स्टँडर्ड लेक्चर्स – आत्म-शिस्त, चिकाटी, नेतृत्व, आत्म-विश्वास
मासिक लाईव्ह मास्टर क्लासेस
पालक ट्रॅक – सकारात्मक पालकत्व, डिजिटल बॅलन्स, कौटुंबिक रूटीन मार्गदर्शन
कुटुंब प्रोजेक्ट्स – संयुक्त क्रियाकलाप, सेवा उपक्रम, बंध मजबूत करणारे चॅलेंजेस

2. शालेय अभ्यासक्रम कोर्सेस (6 ते 10 वी महाराष्ट्र बोर्ड)
Maths, Science, English, Marathi, Social Studies – नवीन सिलेबस प्रमाणित
Digital Classroom for Clear Visual Learning
स्पष्ट, आकर्षक व्हिडिओ लेक्चर्स – UPSC Exam Facilities द्वारे
इंटरॲक्टिव्ह क्विझ आणि वर्कशीट्स
Revision मॉड्युल्स & Exam टिप्स – आत्म-विश्वास वाढवण्यासाठी स्ट्रॅटेजी
English - मराठी Picturized नोट्स

का निवडाल e-Rekha?
Holistic Learning (सर्वांगीण शिक्षण) – अकॅडमीक + लाइफ स्किल्स + मूल्यशिक्षण
1 वर्षाचे असीमित अ‍ॅक्सेस – 300+ माइक्रो सेशन्स, 150+ स्टँडर्ड लेक्चर्स, 50+ मास्टरक्लासेस व आणखी बरेच काही
Personalized Path – Adaptive Recommendation, Progress Dashboard, Goal Setting
सर्वांसाठी आणखी नवनवीन शिक्षणाच्या संधी लवकरच उपलब्ध होणार आहेत!!


आजच डाउनलोड करा आणि आपल्या कुटुंबासोबत उडान घ्या – ज्ञानाच्या आकाशात, यशाच्या उच्च शिखरावर!!!
Updated on
Nov 2, 2025

Data safety

Safety starts with understanding how developers collect and share your data. Data privacy and security practices may vary based on your use, region, and age. The developer provided this information and may update it over time.
This app may share these data types with third parties
Personal info
This app may collect these data types
Personal info, Messages and 7 others
Data is encrypted in transit
You can request that data be deleted
Content rating
Everyone
Users Interact
Learn more

App support

About the developer
BUNCH MICROTECHNOLOGIES PRIVATE LIMITED
psupdates@classplus.co
First Floor, D-8, Sector-3, Noida Gautam Budh Nagar, Uttar Pradesh 201301 India
+91 72900 85267

More by Education Shield Media