📖 कथा – मराठी गोष्टी, अन बरंच काही
मराठी साहित्याच्या सुंदर विश्वात आपले स्वागत आहे!
कथा (Katha) हे एक premium मराठी story reading app आहे जिथे तुम्हाला मिळतील रोमांचक भयकथा, प्रेमकथा, थरारकथा, suspense stories आणि लघुकथा — सगळं एकाच ठिकाणी.
मराठी वाचकांसाठी तयार केलेले हे app तुम्हाला एक सोपं, सुंदर आणि immersive reading experience देतं.
✨ App ची वैशिष्ट्ये
📚 विविध कथा प्रकार
• नाटक (Drama)
• भयकथा (Horror)
• प्रेमकथा (Romantic)
• थरारकथा (Suspense)
• लघुकथा (Short Stories)
🌙 Reader सुविधा
• Dark आणि Light theme
• Font size adjust करण्याची सोय
• Chapter-wise वाचन
• Reading progress आपोआप save होतो
🔖 Personal Library
• आवडत्या कथा Bookmark करा
• Reading history track करा
• जिथे सोडलं तिथून पुढे वाचा
🔔 नवीन कथांची सूचना
• नवीन कथा आल्यावर notification मिळेल
• कोणतीही कथा miss होणार नाही
💛 कथा का वेगळी आहे?
✅ १००% मराठी content
✅ दर आठवड्याला नवीन कथा
✅ सुंदर, सोपा आणि वेगवान interface
✅ कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी वाचा
👑 Katha Premium
Premium plan घेऊन मिळवा:
⭐ Ads-free अनुभव
⭐ Priority support
फक्त ₹49 / महिना किंवा ₹399 / वर्ष
📬 संपर्क
📧 Email: kathalok2112@gmail.com
📸 Instagram: @kathalok96
मराठी साहित्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी —
कथा हे तुमचं घर आहे.
आत्ताच Download करा आणि वाचनाच्या विश्वात बुडून जा! 📚