श्री क्षेत्र दोडी बुद्रुक येथील प्राचीन म्हाळोबा देवस्थान समस्त धनगर बांधवांचे श्रद्धास्थान आहे , दोडी बुद्रुक गाव सिन्नर तालुका नाशिक जिल्हा मध्ये आहे . पाऊल टेकडी येथे म्हाळोबा महाराजांची पावले उमटली आहेत. हे अँप्लिकेशन म्हाळोबा महाराजांबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी आहे