ITI Student App — ITI विद्यार्थ्यांसाठी खास बनवलेलं एकत्रित app.
📅 वेळापत्रक (Timetable)
आपल्या वर्गाचं साप्ताहिक वेळापत्रक कधीही, कुठेही बघा.
👨🏫 शिक्षक व Lecture माहिती
कोणता शिक्षक कोणता विषय शिकवतो, आणि practical/lecture कधी सुरू होतो याची थेट सूचना (notification) मिळते.
🔔 Push Notifications
महत्त्वाच्या सूचना, वेळापत्रक बदल, आणि practical सुरू होण्याची आठवण थेट फोनवर.
🔒 सुरक्षित Login
Google किंवा Username-Password ने सुरक्षित login. आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाते.
⭐ Premium वैशिष्ट्ये
अतिरिक्त सुविधांसाठी Premium subscription उपलब्ध.
Shri Ganesh Pvt. ITI, Yawal तर्फे विकसित — विद्यार्थ्यांचं शिक्षण अधिक सोपं आणि सुव्यवस्थित करण्यासाठी.
ITI विद्यार्थ्यांसाठी Timetable, Teacher व Lecture अपडेट्स एका ठिकाणी