शब्दकोडे – नव्या आवृत्तीतील वैशिष्ट्ये
- नित्यवर्धिष्णु, वाढणारी कोड्यांची मालिका
- अंतरजालाविना अखंड खेळाची सुविधा
- उत्तरदर्शन, पुनर्प्रयत्न आणि मागील पाऊल या सुविधा
- सुलभ व कठीण अशी खेळस्थिती निवडण्याचा पर्याय
- मित्रपरिवाराशी सामायिकीकरण व संकेत-मदत विनंती
- वैयक्तिक प्रगती-अभिलेख: सोडवलेली कोडी, सातत्य, एकूण खेळकाल
- दिनदर्शिका-आधारित माहितीचा समावेश
नवीन रूप! सूचना आणि तिथी आता स्पष्ट वेगळ्या दिसतात, बटणांना नावे, अधिक जागा देणारा कळफलक, आणि सुंदर पारंपरिक मराठी अक्षरशैली