missionmpsc.com ला गेल्या 4 वर्षात तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. अनेक विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळे आम्ही 'Missione MPSC' चे अधिकृत अॅप लाँच करत आहोत. यात तुम्हाला रोजच्या चालू घडामोडी, जॉब अपडेट, नवीन परीक्षांचा अभ्यासक्रम व स्वरूप यासह स्पर्धा परीक्षांसाठी जे जे तक्त असेल असे सर्व अपडेट देण्यात येतील.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना महागडी पुस्तके आणि कोचिंग परवडत नसल्याने त्यांना या Missione MPSC अॅपच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन देणे हाच केवळ आमचा उद्देश आहे. अॅपवा अॅपविषयी तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की मेसेज करा. हे अॅप तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद!
La missione MPSC è una startup basata sull'educazione iniziata nel 2014. La missione MPSC fornisce una guida completa per l'esame di Maharashtra Public Service Commision (MPSC) e altri esami della concorrenza. Forniamo Current Affairs, Ebooks, Materiale di studio, Notifica esami, Programma, Riviste utili, Avvisi di lavoro, Articoli speciali e Video ecc.
Ultimo aggiornamento
22 ago 2019