missionmpsc.com ला गेल्या 4 वार्षात तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. अनेक विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळे आम्ही "Misija MPSC" चे अधिकृत अॅप लाँच करत आहोत. यात तुम्हाला रोजच्या चालू घडामोडी, जॉब अपडेट, नवीन परीक्षांचा अभ्यासक्रम व स्वरूप यासह स्पर्धा परीक्षांसाठी जे जे उपयुक्त असेल असे सर्व अपडेट देण्यात येतील.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना महागडी पुस्तके आणि कोचिंग परवडत नसल्याने त्यांना या misija MPSC अॅपच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन देणे हाच केवळ आमचा उद्देश आहे. या अॅपविषयी तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की मेसेज करा. हे अॅप तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद!
Misija MPSC yra švietimas, kurio pradžia prasidėjo 2014 m. Misija MPSC suteikia išsamias rekomendacijas Maharashtros viešųjų paslaugų komisijai (MPSC) egzaminui ir kitiems konkurso egzaminams. Mes teikiame esamus reikalus, ebooks, studijų medžiagą, egzamino pranešimą, mokymo programą, naudingus žurnalus, įspėjimus apie darbą, motyvacinius straipsnius ir vaizdo įrašus ir tt