The Dnyaneshwari | ज्ञानेश्वरी , also referred to as Jnanesvari, Jnaneshwari or Bhavartha Deepika | भावार्थदीपिका is a commentary on the Bhagavad Gita written by the Marathi saint and poet Dnyaneshwar in 1290 CE.
The Dnyaneshwari provides the philosophical basis for the Bhagawata Dharma, a bhakti sect which had a lasting effect on the history of Maharashtra. It became one of the sacred books along with Eknathi Bhagawata and Tukaram Gaathaa.
The content of Dnyaneshwari reflects a detailed knowledge of kundalini, metaphysics and astrology. The commentary lays importance on God as energy.
Dnyaneshwar expanded the Shri Bhagavad Gita, which consisted of 750 shlokas, into around 9999 Marathi verses (ovis | ओवी).
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर ह्यांनी गीतेवरील रचना म्हणजे च भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ, मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. गोदावरीच्या काठी नेवासे येथे गावातील मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. या अँप्लिकेशन मध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी मराठी मध्ये देण्यात आली आहे. ज्ञानेश्वरीची गाथा सर्वांपर्यंत पोहचावी त्या साठी आमचा छोटासा प्रयत्न.