आउटग्रो: शेती समाधान ॲप

१ लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

पिकांवरील रोगांचे निदान आणि शेतीविषयक चॅट सपोर्टसाठी शेतकऱ्यांचे अँप
आउटग्रो हे एक माहितीपूर्ण आणि बहुभाषिक अँप आहे जे सर्व कृषी समस्येवर उपाय प्रदान करते. 6 भाषांमध्ये हे अँप उपलब्ध आहे उदा. इंग्रजी, तामिळ, कन्नडा, तेलगू, मराठी आणि हिंदी, आउटग्रो हे उत्तम शेती अँप आहे जे शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या टप्प्यावर माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते. हे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादकता सुधारण्यास आणि पीकतील नुकसान कमी करण्यास मदत करते. आमची टीम संपूर्ण लागवडीच्या चक्रात शेतकऱ्यांना सल्ला देते. आम्ही मातीचे आरोग्य, हवामानाची माहिती, मालाची गुणवत्ता आणि रोगांचे पूर्वानुमान याची माहिती देखील देतो ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी धोका कमी होतो. आमच्या काही सेवा आहेत:
1. बाजार भाव: आउटग्रो अँपवर सूचीबद्ध केलेल्या 2500 हून अधिक बाजारपेठेतील बाजारभावासह, आता आपले शेतकरी त्यांच्या जवळच्या बाजारपेठेतून त्यांच्या शेतमालासाठी योग्य बाजार मिळवू शकतात.
2. कीड आणि रोग तपासणी: पीकांचे रोग निदान सोपे नाही! आमचे AI-संचालित वैशिष्ट्यसह पीक रोग निदान आणि शिफारस देते.
3.पीक माहिती: आमच्या कृषीशास्त्रज्ञांनी शेतीच्या मशागतीपासून पिकाच्या कापणीपर्यंत 140 पेक्षा जास्त पिकांची माहिती तयार केली आहे. पीक सल्लागाराचा उत्तम अनुभव घ्या!
4.पाणी नियोजन: आमचे स्मार्ट वेदर स्टेशन GWX-100 हे अचूक शेतीबद्दल आहे. पीक-विशिष्ट सिंचन शिफारशींसह डेटावर आधारित कृषी मार्गदर्शनाचा अनुभव घ्या, सद्यस्तिथीच्या हवामान माहितीच्या आधारावर सिंचन नियोजन.
5. माती परीक्षण: आमचे माती परीक्षण वैशिष्ट्य शेतकऱ्यांना आउटग्रो अॅपद्वारे विनंती करून आणि स्वयंचलित माती परीक्षण केंद्रांसह सुसज्ज असलेल्या जवळच्या ओएनपी कडे मातीचा नमुना सबमिट करून फक्त एका टॅपने मातीचे आरोग्य तपासण्यास मदत करेल.
6. चॅट आणि कॉल सपोर्ट: शेतकरी आपली समस्या आमच्या पीक सल्लागारांशी चॅट करू शकतात किंवा दिलेल्या टोल-फ्री नंबर फोन करून संवाद साधू शकतात. आमचे सल्लागार शेतकऱ्यांना वैज्ञानिक- माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना सल्ला देऊन मदत करतील.
7. बातम्या,माहिती & विडिओज: शेती सल्ला ते कृषी संबंधित बातम्यांपर्यंत, आम्ही तुमच्या सर्व कृषी गरजा आणि उपायांसाठी एक-स्टॉप शॉप आहोत.
8.फवारणी नियोजन: आईओटी वापरकर्त्यांसाठी, आउटग्रो अॅप शेतकऱ्यांना विविध पर्यावरणीय घटक जसे की वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, तापमान इत्यादींवर आधारित फवारणीसाठी योग्य वेळ जाणून घेण्यास मदत करेल. यामुळे कीटकनाशकाच्या खर्चात कपात करण्याबरोबरच परिणामकारक फवारणीमुळे शेतकऱ्यांना मदत होईल. .
9.पीक आरोग्य पर्यवेक्षण: एनडीवीआई सेवेद्वारे उपग्रह प्रतिमा-आधारित निरीक्षणासह, शेतकरी संपूर्ण शेत पाहू शकतात आणि उपग्रह प्रतिमांमध्ये रंग-कोडित प्रादुर्भावित क्षेत्र मिळवू शकतात, लाल सर्वात प्रादुर्भावित क्षेत्र आहे आणि हिरवा हा पिकांची निरोगी स्थिती आहे. .
10. हवामान:आम्ही आगामी 7 दिवसांसाठी प्रति तास हवामान डेटा प्रदान करतो ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी नियोजित मदत होईल.
11. पीक संरक्षण: आम्ही नमुना प्रतिमा आणि सुधारात्मक उपापिकावरल सर्व कीड आणि रोगयांची माहिती प्रदान करतो.
12. रोगाचा अंदाज: आउटग्रो अॅप हवामानाच्या सूक्ष्म हवामानाचा आढावा ठेवतो आणि आमची हि सेवा शेतकऱ्यांना विशिष्ट रोगांसाठी अनुकूल परिस्थितीबद्दल सतर्क करून मदत करते.
# प्रोटेक्ट क्रॉप ऐप # पीक रोग ओळख # पीक रोग # निदान # पीक # रोग वनस्पती डॉक्टर # किसान हेल्पलाइन # शेती तज्ञ # शेती गप्पा समर्थन # कृषी तज्ञ # पीक सल्ला # तज्ञ कृषी # शेती उपाय # हवामान अंदाज # कृषी किंमत इशारा # माती चाचणी ऐप # कृषी बातम्या # कृषी व्हिडिओ # शेती # उत्पादन # पीक # शेतकरी # शेतकरी ऐप # कृषी ऐप # कृषी फार्मिंग ऐप # शेती ऐप * पिकांचे संरक्षण करा ऐप * पीक रोग ओळखा * पीक रोग * पिकाचे निदान करा * रोग वनस्पती डॉक्टर * किसान हेल्पलाइन *शेती तज्ञ *शेती चॅट सपोर्ट *कृषी तज्ञ *पीक सल्ला *तज्ज्ञ कृषी शेती *शेती उपाय *हवामान अंदाज *शेती किमतीचा इशारा *माती परीक्षण ऐप* कृषी बातम्या *कृषी व्हिडिओ *शेती *उत्पादन *पीक *शेतकरी *शेतकरी अप* ऐप * कृषी शेती ऐप * शेती ऐप
या रोजी अपडेट केले
२३ एप्रि, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो

नवीन काय आहे

The Outgrow Super app offers various services including Soil Testing, IoT-based farm-specific Weather updates, Smart Irrigation Planner, NDVI, Ideal Spraying Time, Disease Prediction & Detection.
Bugs Fixed.