पाऊस अलार्म (Rain Alarm)

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
४.३
४८.८ ह परीक्षण
५० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
Google Play Pass सदस्यत्वासोबत या अ‍ॅपचा, तसेच जाहिरातमुक्त असलेल्या आणि अ‍ॅपमधील खरेदी करण्याची गरज नसलेल्या आणखी अनेक अ‍ॅप्सचा विनामूल्य आनंद घ्या. अधिक जाणून घ्या
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

पाऊस पडणार असल्यास ही हवामान ऍप तुम्हाला सावध करते. या इशारती जवळपास रिअल-टाइम डेटा वर आधारित लघु-अवधि भविष्यवाणी असतात. ही ऍप एखाद्या पारंपरिक भविष्यवाणीपेक्षा अधिक भरवश्याची व अचूक आहे.
उघड्यावर होणाऱ्या सर्व कामांसाठी, जसे सायकलिंग, मोटरसायकलिंग, हायकिंग, बागकाम, बारबेक्यू, सहल, कुत्र्याला फिरवणे, डीआयवाय, इत्यादींसाठी ही ऍप अत्यंत उपयोगी आहे.

विशेषता:
• पाऊस, बर्फ, किंवा गारपीट, सर्व प्रकारच्या पावसासाठी इशारती
• कंपन आणि/किंवा ध्वनिसह सूचना रूपात इशारती
• साधे व सोपे नकाशा अवलोकन
• विभिन्न आकार व थीमयुक्त उपयोगी विजेट्स
• सूचना, टाइल आणि कॉम्प्लिकेशनसह Wear OS स्वतंत्र अ‍ॅप

डेटा सरकारी हवामान सेवांकडून एकत्र केला जातो. सपोर्टेड देश:
उत्तर व दक्षिण अमेरिका: यूएसए (अलास्का, हवाई, पोर्टो रिको, गुआम सह), कॅनडा, बर्म्युडा, मेक्सिको, एल सॅल्व्हाडोर, आर्जेंटिना
युरोप: यूके, आयर्लंड, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड, आइसलंड, स्पेन (बॅलिरिक आणि कॅनरी द्वीपांसह), जर्मनी, फ्रान्स, हंगेरी, ऑस्ट्रिया, नेदरलँड्स, पोलंड, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बेलारूस, यूक्रेन
आशिया: भारत, ताईवान, मकाऊ, हाँगकाँग, जपान, कोरिया गणराज्य, फिलीपाइन्स, मलेशिया, सिंगापूर, ब्रुनेई
ओशिनिया: ऑस्ट्रेलिया, फिजी

अ‍ॅपमधील खरेदी (Wear OS साठी उपलब्ध नाही):
• आता जाहिराती नाही
• एकाधिक अलार्म व अतिरिक्त सेटिंग
• एकाधिक स्थान व अतिरिक्त सेटिंग
• ऍनिमेशन सेटिंग व ओव्हरले पारदर्शकता
• अधिक विजेट रंग योजना
• वेगळ्या सशुल्क ऍप प्रमाणेच कार्यक्षमता

इतर प्लॅटफॉर्म्ससाठी पण उपलब्ध:
https://app.rain-alarm.com
नवीनतम बातम्यांसाठी आम्हाला Twitter वर फॉलो करा:
https://twitter.com/rainalarm
या रोजी अपडेट केले
१३ मार्च, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.३
४६.३ ह परीक्षणे
Raju Lakhade
१५ मार्च, २०२३
Very good
३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
प्रविण जाधव
२६ जून, २०२२
छान 💯 आहे
८ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Gopinath Puneboinwad
६ जुलै, २०२२
Kondiba chilkumrewad
४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

5.6.0
• Faster loading
• Several bug-fixes
• Libraries updated

5.5
• Add and search locations from map
• Get the weather quickly for any location with long tapping on the map
• New Wear OS app!