आपलं नांदेड

4,5
278 recenzija
10 hilj.+
Preuzimanja
Kategorizacija sadržaja
Svako
Slika snimka ekrana
Slika snimka ekrana
Slika snimka ekrana
Slika snimka ekrana
Slika snimka ekrana
Slika snimka ekrana
Slika snimka ekrana
Slika snimka ekrana

O aplikaciji

ई-गव्हर्नन्स क्षेत्रात नांदेड जिल्हा नेहमीच नाविण्यापूर्ण उपक्रम राबवून अग्रेसर राहीला आहे. इंटरनेटच्या युगात माहिती तंत्रज्ञानाचा आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा ग्रामपातळीवर वाढलेला प्रसार आणि उपयुक्तता विचारात घेवून नांदेडचे जिल्हाधिकारी श्री सुरेश काकाणी यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्याचे एक स्वतंत्र “मोबाईल अॅप” विकसीत करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री जयराज कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (एनआयसी) श्री सुनिल पोटेकर यांच्या संघाने “आपलं नांदेड” या मोबाईल अॅपची निर्मिती केली. दिनांक 15 ऑगस्ट 2016 रोजी स्वातंत्रदिनाच्या शुभमुहुर्तावर मा. अर्जुन खोतकर, राज्यमंत्री, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विकास तथा पालकामंत्री,नांदेड ह्यांच्या शुभहस्ते “आपलं नांदेड” अॅमप्लीकेशनचे उद्घाटन संपन्न झाले.

आपलं नांदेड या मोबाईलअॅंपमध्ये नांदेड जिल्ह्याच्या खालील माहितीचा अंतर्भाव केलेला आहे.
1. गो-कॅशलेस
2. लक्षवेध @ LIVE
3. ऐतिहासिक वारसा
4. भौगोलिक माहिती
5. जनगणना विषयक माहिती
6. तालुकानिहाय क्षेत्रफळ
7. नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी
8. महानगरपालिका नगरसेवकांची प्रभागनिहाय यादी
9. नांदेड पोलीस
10. धार्मिक, ऐतिहासिक, प्रक्षणीय स्थळे
11. शाळांची यादी
12. महाविद्यालयांची यादी
13. दवाखान्यांची यादी
14. पशुवैद्यकीय दावाखान्यांची यादी
15. हॉटेल, रेस्टॉरन्ट व लॉजची यादी
16. महत्वाचे दुरध्वनी क्रमांक
17. चित्रपटगृहे
18. नकाशा
19. डिजीटल इंडीया वीक
20. क्रिडा विषयक
21. सेवा हमी कायद्या विषयक
22. नागरिकांची सनद
23. महत्वाची संकेतस्थळे
24. तालुक्यांची ओळख
25. मतदानकेंद्रांची यादी
26. महा-ई-सेवाकेंद्रांची यादी
27. रेल्वे वेळापत्रक
28. बस वेळापत्रक
29. एसटीडी/पिन कोड
Ažurirano dana
19. feb 2020.

Sigurnost podataka

Programeri mogu ovdje prikazati informacije kako njihova aplikacija prikuplja i koristi vaše podatke. Saznajte više o sigurnosti podataka
Nema dostupnih informacija

Ocjene i recenzije

4,5
278 recenzija

Šta ima novo

माहिती अद्यावत