Wealthify is the best Bachat Gat App and SHG Accounting App designed for Self Help Groups (SHG) to manage savings, loans, installments, interest, fines, and digital reports easily.
This Bachat Gat App helps SHG groups to maintain accurate records, avoid calculation mistakes, and generate instant reports. With Wealthify SHG app, you can manage your complete self help group accounting digitally in simple Marathi language.
BachatGat | SHG App-Wealthify (बचतगट/Bachat Gat App) हे एक आधुनिक व सोपं अॅप आहे, जे प्रत्येक बचतगटाचा व्यवहार, हिशोब आणि आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे डिजिटल बनवतं.
हे Bachat App बचत गटातील सर्व सभासद वापरू शकतात.
अध्यक्ष सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद करू शकतात किंवा ज्यांना एडिट (edit ) करण्याची परवानगी दिली आहे ते पण नोंद करू शकतात तर बाकीचे सभासद ज्यांना view करण्याची परवानगी दिली आहे ते आपापल्या मोबाईलवरून ते व्यवहार पाहू शकतात.
🌿 Wealthify: BachatGat App मध्ये तुम्ही काय करू शकता:
✔ आपल्या Bachat Gat (SHG) नोंदणी व सर्व सभासदांची माहिती नोंदवणे
✔ मासिक बचत (Bachat), ठेव ,कर्ज, कर्ज परतावा,व्याज वाटप, दंड,इतर जमा/खर्च यांची नोंद ठेवणे
✔ कर्ज वाटप आणि व्याज व्यवस्थापन
✔ प्रत्येक महिन्याचा , वार्षिक रिपोर्ट आणि समरी PDF स्वरूपात डाउनलोड करता येतो
✔ बचत गटाचा/BachatGat(SHG) डॅशबोर्ड ,गटाच्या सूचना, थकबाकी किंवा बैठकीची माहिती तुम्ही WhatsApp किंवा इतर प्लॅटफॉर्म वर share करू शकता
✔ अनेक बचतगट/BachatGat(SHG) एकाच अॅपमधून हाताळू शकता त्यासाठी supervisor हा पर्याय खूप सुलभ आहे
✔ गटाचे बॅलन्स शीट तयार करून बँकेत दाखल करू शकता
🔹 Key Features of BachatGat | SHG App-Wealthify:
✔ Member Management – सभासद नोंद
✔ Savings & Installment Tracking – बचत आणि हप्ता नोंद
✔ Loan Management – कर्ज नोंद
✔ Interest Calculation – व्याज गणना
✔ Fine & Extra Charges – दंड व इतर जमा खर्च
✔ PDF Report Generation – PDF अहवाल
✔ Digital Passbook – डिजिटल पासबुक
✔ Secure Data Backup – सुरक्षित डेटा
🌼 Wealthify Bachat Gat App कशासाठी उपयुक्त आहे?
हे अॅप सर्व बचत (Self Help Groups/Bachat Gat) गटासाठी उपयुक्त आहे.
गटातील सर्व आर्थिक व्यवहार मोबाईलवरच सुरक्षित व सोप्या पद्धतीने व्यवस्थापित करता येतात.
BachatGat | SHG App-Wealthify– तुमच्या बचतगटाचा डिजिटल विश्वास!
If you are searching for the best bachat gat app, SHG app, or self help group accounting app, then Wealthify is the perfect solution for you.
📲 Download BachatGat | SHG App-Wealthify – The Smart Digital Bachat Gat App Today!