पी.के.

२०१४ • १५२ मिनिटे
हा आयटम उपलब्ध नाही

या चित्रपटाविषयी

पी.के. हा २०१४ साली प्रदर्शित होणारा एक विनोदी बॉलिवूड चित्रपट आहे. राजकुमार हिरानीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, सौरभ शुक्ला, बोमन इराणी व संजय दत्त ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९ डिसेंबर २०१४ रोजी प्रदर्शित झाला.