मगधीरा हा २००९ सालचा भारतीय तेलुगु भाषेतील रम्य काल्पनिक मारधारपट आहे. ह्याचे लेखन के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी केले आहे आणि याचे दिग्दर्शन एस.एस. राजामौली यांचे आहे. हा चित्रपट पुनर्जन्माच्या कथे्वर आधारि आहे. चित्रपटाची निर्मिती अल्लू अरविंद यांनी केलीआहेी या चित्रपटात राम चरण आणि काजल अगरवाल प्रमुख्य भूमिकेत आहेत तर देव गिल आणि श्रीहरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कथानक चार लोकांभोवती फिरते: राजकुमारीच्या सुरक्षिततेची जबाबदारी घे्तलेला एक योद्धा; त्याच्यावचर प्रेम करणारी राजकुमारी; सेनापती ज्याला राजकुमारी हवी असते; आणि एक सम्राट ज्याला राजकुमारीचे राज्य जिंकायचे असते. त्यांची इच्छा पूर्ण होण्यापूर्वी ते सर्व मरण पावतात आणि ४०० वर्षानंतर पुनर्जन्म घेतात. सध्याच्या काळात योद्धा सम्राटाच्या मदतीने कारस्थानी चुलतभावाची हत्या करतो आणि राजकन्या मिळवितो.
हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटवर बनविलेला आहे. २ मार्च २००८ रोजी या चित्रपटाची निर्मीती सुरू झाली आणि १ मार्च २००८ रोजी छायाचित्रण सुरू झाले. के. के. सेन्थिल कुमार यांनी छाय चित्रण केले आणि कोटागिरी व्यंकटेश्वर राव यांनी संकलन केले. प्रोडक्शन डिझाइन आर. रविंदर यांनी केले होते, तर एक्शन सीक्वेन्स पीटर हेन आणि राम-लक्ष्मण या जोडीने कोरिओग्राफ केले होते. आदिल अदली आणि पीट ड्रॅपर यांच्या सहाय्याने व्हिज्युअल इफेक्ट आर सी.