मादागास्कर

२००५ • ८६ मिनिटे
G
रेटिंग
हा आयटम उपलब्ध नाही

या चित्रपटाविषयी

मादागास्कर हा एक इ.स. २००५ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट आहे. हा चित्रपट ड्रीमवर्क्स अ‍ॅनिमेशन या कंपनीने तयार केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन एरिक डार्नेल आणि टॉम मॅकग्रा यांनी केले तर लेख मार्क बर्टन, बिली फ्रॉलिक, डार्नेल आणि मॅकग्रा यांचे होते.
या चित्रपटात न्यू यॉर्क सेन्ट्रल पार्क झू मधून पळालेल्या आणि मादागास्कर मध्ये अडकलेल्या प्राण्यांची गोष्ट आहे. या प्राण्यांचे आवाज बेन स्टिलर, क्रिस रॉक, डेव्हिड श्विमर, जेडा पिंकेट स्मिथ, साचा बॅरन कोहेन, सेड्रिक द एन्टरटेनर आणि अँडी रिक्टर यांनी दिले आहेत.
रेटिंग
G