फॅशन

२००८ • १६५ मिनिटे
हा आयटम उपलब्ध नाही

या चित्रपटाविषयी

फॅशन हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. मधुर भांडारकरने निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका आहे. फॅशन व मॉडेलिंग ह्या उद्योगांशी संबंधित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये मेघना माथुर नावाच्या काप्लनिक होतकरू मॉडेलची कथा रंगवली आहे. चांदनी बार, पेज ३ व कॉर्पोरेट नंतर स्त्री पात्राची मुख्य भूमिका असणारा हा भांडारकरचा चौथा चित्रपट होता. ह्या चित्रपटाला तिकिट खिडकीवर चांगले यश लाभले व अनेक पुरस्कार मिळाले.