इश्क

१९९७ • १७० मिनिटे
हा आयटम उपलब्ध नाही

या चित्रपटाविषयी

इश्क हा इंद्र कुमार दिग्दर्शित १९९७चा हिंदी भाषेतील रोमँटिक अ‍ॅक्शन विनोदी चित्रपट आहे. यात आमिर खान, अजय देवगण, जुही चावला आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर दलीप ताहिल, सदाशिव अमरापूरकर, जॉनी लीव्हर आणि मोहन जोशी सहाय्यक भूमिकेत आहेत.
हा चित्रपट २८ नोव्हेंबर १९९७ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. परंतु जगभरात ₹५०० दशलक्ष पेक्षा जास्त कमाई करून १९९७चा तिसरा-सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला.