राजा हिंदुस्तानी

१९९६ • १७४ मिनिटे
हा आयटम उपलब्ध नाही

या चित्रपटाविषयी

राजा हिंदुस्तानी हा १९९६ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. धर्मेश दर्शनने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान व करिष्मा कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.