Google TV ॲप हे मनोरंजनाचे नवीन ठिकाण आहे

सप्टेंबर २०२२ पासून, Google TV ॲप हे तुमच्या Android मोबाइल डिव्हाइसवर किंवा टॅबलेटवर चित्रपट आणि शो खरेदी करण्याचे, भाड्याने घेण्याचे व पाहण्याचे हक्काचे ठिकाण असेल. या पुढे Google Play ॲपवर चित्रपट आणि टीव्ही उपलब्ध असणार नाही.
तुमची खरेदी कुठे जाईल?
तुम्ही खरेदी केलेला आशय Google TV ॲपमध्ये उपलब्ध राहील. तुम्ही अजूनही Google TV ॲपमध्ये Play क्रेडिट आणि Play भेटकार्ड वापरू शकता व Play पॉइंट मिळवू शकता (जेथे ही वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत). तुमची खरेदी कुटुंब शेअरिंगसाठी उपलब्ध राहील.
तुम्ही चित्रपट आणि शो कुठे खरेदी करू शकता?
तुम्ही Play Store प्रमाणेच Google TV ॲपमध्ये चित्रपट आणि शो खरेदी करू शकता.
Google TV म्हणजे काय?
Google TV ॲप तुम्हाला तुमच्या आवडत्या स्ट्रीमिंग ॲप्सवरील चित्रपट आणि शो एकाच ठिकाणी ब्राउझ करण्यात व तुम्हाला आवडत असलेल्या शिफारशींसह पाहण्यासाठी नवीन गोष्टी शोधण्यात मदत करते.
Google TV सह सुरुवात करा
Google TV
Google LLC
अ‍ॅपमधील खरेदी
३.९
२५.१ लाख परीक्षण
५ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
किशोरवयीन
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज