Google Play Pass

Google Play Pass मध्ये सामील व्हा

कोणत्याही जाहिरातींशिवाय किंवा अ‍ॅपमधील खरेदीशिवाय १००० पेक्षा जास्त गेम आणि अ‍ॅप्स व दर महिन्याला टॉप गेमसाठीच्या नवीन ऑफर

Offers every month

Offers may vary by account and country
$5 off any in-app purchase
With a Google Play Pass subscription
MONOPOLY GO!
Scopelyआशय रेटिंग प्रत्येकजण
$5 off any in-app purchase
With a Google Play Pass subscription
Roblox
Roblox Corporationआशय रेटिंग किशोरवयीन
$5 off any in-app purchase
With a Google Play Pass subscription
EA SPORTS FC™: UEFA EURO 2024™
ELECTRONIC ARTSआशय रेटिंग प्रत्येकजण
$5 off any in-app purchase
With a Google Play Pass subscription
Royal Match
Dream Games, Ltd.आशय रेटिंग प्रत्येकजण
$5 off any in-app purchase
With a Google Play Pass subscription
Monster Hunter Now
Niantic, Inc.आशय रेटिंग किशोरवयीन

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही Play Pass चे सदस्यत्व घेता, तेव्हा तुम्हाला दर महिन्याला टॉप गेममधील खास ऑफर आणि १००० हून अधिक गेम व ॲप्सचा स्वतंत्र कॅटलॉग मिळतो. कॅटलॉगमध्ये, सर्व जाहिराती काढून टाकल्या आहेत आणि अ‍ॅपमधील सर्व खरेदी व सशुल्क शीर्षके अनलॉक केली आहे.

कॅटलॉगमध्ये १००० पेक्षा जास्त गेम आणि अ‍ॅप्सचा समावेश आहे. सशुल्क गेम आणि अ‍ॅप्सचा समावेश अतिरिक्‍त शुल्‍काशिवाय केला गेला आहे. Play Pass कॅटलॉगमधील सर्व गेम आणि ॲप्ससाठी, जाहिराती काढून टाकल्या जातात व ॲपमधील खरेदी अनलॉक केली जाते. सदस्यांना हे गेम आणि ॲप्स Play Store ॲपच्या Play Pass विभागामध्ये सापडू शकतात किंवा संपूर्ण Google Play मधील शीर्षकांवर Play Pass बॅज शोधा.

सदस्यांना Play Pass कॅटलॉगच्या बाहेर निवडक लोकप्रिय गेममध्ये खास ऑफर मिळतात. या ऑफर गेममधील क्रेडिट किंवा विशिष्ट गेममधील आयटमवरील डील असू शकतात आणि सदस्यांना दर महिन्याला ऑफरचा नवीन संच मिळतो. चाचण्यांदरम्यान किंवा Play Pass कॅटलॉगमधील गेमसाठी ऑफर उपलब्ध नाहीत. ऑफर या Google Play बिलिंग पेमेंट पद्धतीमार्फत रिडीम केल्या जाणे आवश्यक आहे.

तुमच्याकडे Play Pass कॅटलॉगमध्ये समाविष्ट केले गेलेले कोणतेही गेम किंवा ॲप्स असल्यास, सर्व जाहिराती काढून टाकल्या जातील व ॲपमधील खरेदी अनलॉक केली जाईल.

कौटुंबिक लायब्ररी सह, कुटुंब व्यवस्थापकाला कमाल ५ कुटुंब सदस्यांसोबत Play Pass चा ॲक्सेस कोणत्याही शुल्काशिवाय शेअर करता येतो. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या खात्यावर Play Pass ॲक्टिव्हेट करण्याची आवश्यकता असेल. मासिक ऑफर आणि इतर फायदे फक्त कुटुंब व्यवस्थापक यासाठी उपलब्ध आहेत.

आनंद शेअर करा

कुटुंब व्यवस्थापक कमाल ५ इतर सदस्यांसोबत Google Play Pass गेम आणि अ‍ॅप्सचा ॲक्सेस शेअर करू शकतात. गेममधील मासिक ऑफर फक्त कुटुंब व्यवस्थापकांसाठी उपलब्ध असतात.