महाराष्ट्रातील सर्व कायदे या ऍप्लिकेशनमध्ये आपले सर्वस्व स्वागत आहे.
हे एप सर्वसामान्यांची सेवा बनविण्याकरीता आहे, तज्ञ वकिलांचे मार्गदर्शन केले आहे. आपण काही नवीन कायदे जोडत असाल तर आपण margaloo.apps@gmail.com या ईमेलवर मेल करा.
मराठी कायदे एप मध्ये खालील कायदे समाविष्ट आहेत
1) जमीन विषय कायदे
2) हौसिंग सोसायटी कायदे
3) दस्तखत नोंदणी
4) महसूल विभाग
5) दाखले आणि परवाना
6) मालमत्ता खरेदी विक्री
7) अतिक्रमण
8) माहिती आणि तंत्रज्ञान कायदे
9) कामगार कायदा
10) जीएसटी कायदा
11) आरटीओ कायदे
12) माहितीचा अधिकार
13) विवाह कायदा
14) सर्व कलमे
15) भ्रष्टाचार अधिनियम कायदे
16) निवडणूक अयोग्य कायदे
17) वेतन अयोग्य कायदे
18) महिलांचे कायदे
1 9) इतर कायदे
हे सर्व खास मदतनीस आहेत.
या रोजी अपडेट केले
२७ डिसें, २०२३