10+
Descargas
Calificación del contenido
Apto para todo público
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla

Acerca de esta app

महा MTB... मुंबई व जळगाव तरुण भारताचा संयुक्त उपक्रम !
निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी अ सणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता कर णारे वृत्तपत्र म्हणून 'मुंबई तरुण भारत' व् 'जळगाव तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. Más información प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांश ी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी प रिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आल ेलो आहोत...

काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठ ी अत्यावश्यक असते. ‘मुंबई तरुण भारत’ व् 'जळगाव तरुण भारत’ ने इथेही ही च भूमिका घेऊन नव्या 'स्मार्ट' पिढीसाठीच्या माध् यमांमध्ये `Maha MTB APP` उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आजपासून तो आपल्या सेवेत रुजू होतो आहे.

आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक 'स्म ार्ट’ बनतोय. आणि आजच्या 'स्मार्ट' युगातील इंटरनेटच्या मदतीन े झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढिग ाने उपलब्ध आहे. मात्र त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहित आण ि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.

म्हणूनच `Maha MTB APP`, सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर येतो आ होत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी 'स्मार् ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टिम िडिया, आणि 'स्मार्ट' महाराष्ट्रासाठीची पत्रकार Esta es la `APLICACIÓN Maha MTB` y está disponible para su uso.

मराठी पत्रकारितेत 'मल्टिडायमेंन्शनल मल्टिमिड िया’ (ऑडिओ, व्हिडिओ व टेक्स्ट) अशा स्वरूपातील सर् वप्रथम आणि वेगळी पायवाट पाडून देणारा, नवा 'ट्रें ड सेट’ करणारे हे अॅप असेल असा आमचा विश्वास आहे.

पारंपारिक बांधीलकी जपत नवी भूमिका, दृष्टिकोन देणारी या पत्रकारितेच्या प्रवासात आपण सर्वजण न ेहमीप्रमाणे आमच्यासोबत असाल या खात्रीसह आपण हा नवीन प्रवास सुरू करूया..
Actualización
18 abr 2024

Seguridad de los datos

El primer paso de la seguridad es comprender cómo los desarrolladores recopilan y comparten tus datos. Las prácticas de privacidad y seguridad de datos pueden variar en función del uso de la app, la región y la edad. El desarrollador proporcionó esta información y podría actualizarla con el tiempo.
No se comparten datos con terceros
Más información sobre cómo los desarrolladores declaran el uso compartido
No se recopilan datos
Más información sobre cómo los desarrolladores declaran la recopilación

Novedades

changed App icon