Artha Sakshar

5 K+
Descargas
Calificación del contenido
Apto para todo público
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla
Imagen de la captura de pantalla

Acerca de esta app

आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. आपण सगळेच सतत कोणत्या ना कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन असतो. 1. रोजच्या जीवनात अनेक आर्थिक व्यवहार करताना त्याविषयीचे खरे नियम, व सखोल माहिती आपल्याला नसते. ती आंतरजालावर (इंटरनेटवर) शोधायचा प्रयत्न केल्यास फक्त इंग्रजी आणि अत्यंत तांत्रिक संज्ञा वापरून लिहिलेले लेख समोर येतात. या सगळ्यातून आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी ते समजून घेण्याची इच्छाच लोेप पावते. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही अर्थसाक्षर.कॉम हे संकेतस्थळ सुरू केले आहे.

अर्थसाक्षरद्वारे गुंतवणूक, कर्ज, अर्थसाक्षरता, विविध प्रकारचे कर-कायदे जसे की आयकर, जी.एस.टी. या प्रमुख व दैनंदिन जीवनातल्य़ा इतर अर्थसंबंधित विषयांवरील खरी, सखोल व पारदर्शक माहिती आपणासमोर प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
ह्या लेखांद्वारे आपली आर्थिक गोष्टींबद्दलची अनावश्यक भिती दूर व्हावी असेच प्रयत्न आम्ही सातत्याने करू.
या संकेतस्थळ द्वारे कुठलेही प्रॉडक्ट्स, सेवा विकण्याचा व संलग्न होण्याचा आमचा मानस नाही.
मराठी भाषेतून अर्थविषयक लिहिताना आम्ही प्रमाण भाषेचा वापर करणार आहोत. पण योग्य माहितीचा प्रसार हे आमचे प्रमुख ध्येय असल्याने कधी कधी १००% शुद्ध मराठी भाषा वापरता येणार नाही.
योग्य अर्थविषयक माहिती असल्यास होणाऱ्या फसवणूकी टाळता येऊ शकतात. अभ्यासू व जागरूक व्यक्तीस कोणीही फसवू शकत नाही. चला तर मग या नव्या अर्थजागृती अभियानात सामील व्हा!
Actualización
6 nov 2023

Seguridad de los datos

El primer paso de la seguridad es comprender cómo los desarrolladores recopilan y comparten tus datos. Las prácticas de privacidad y seguridad de datos pueden variar en función del uso de la app, la región y la edad. El desarrollador proporcionó esta información y podría actualizarla con el tiempo.
No se comparten datos con terceros
Más información sobre cómo los desarrolladores declaran el uso compartido
No se recopilan datos
Más información sobre cómo los desarrolladores declaran la recopilación
Los datos están encriptados en tránsito

Novedades

Bug fixes for Newer versions of android