Marathi Contemporary Bible

10 ming+
Yuklanmalar
Yoshga oid cheklov
10+
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot

Bu ilova haqida

आमच्या विनामूल्य अ‍ॅपाच वापर करून पवित्र बायबल वाचा. जाहिरात मुक्त आणि मोफत.

या वैशिष्ट्यांचा समावेश आहे:
Biblica ची इंग्रजीमधील नवीन आंतरराष्ट्रीय आवृत्ती जी पुस्तक बाजूला ठेवून किंवा पद्यरूपामध्ये वाचता येते.
बुकमार्क करा आणि आपल्या आवडत्या अध्यायांना हायलाइट करा, नोंदी जोडा आणि अॅपमध्ये शब्द शोधा.
बायबलच्या अध्यायांवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा.
अक्षरांचा आकार बदलण्याच्या सुविधेसह बायबलचे सहज मार्गदर्शन.

ज्यांना हे पवित्र बायबल वाचायचे आहे त्यांच्या बरोबर हे अॅप शेअर करा.
तुम्ही दिलेल्या रेटिंग्जमुळे आणि रिव्ह्यूमुळे लोकांसाठी हे अॅप सातत्याने विकसित करण्यात मदत मिळेल.
आपल्या अभिप्राय किंवा प्रश्नांसाठी dev@biblica.com या ईमेल अ‍ॅड्रेसवर इमेल करा.
बायबल अॅप Biblica च्या माध्यमातून विकसित आणि प्रकाशित केलेले आहे.

बायबल म्हणजे काय?
बायबलमध्ये जगातील देवांच्या कृतीचा आणि त्यांच्या निर्मितीचा उद्देश सांगितलेला आहे. चाळीस पेक्षा जास्त लेखकांनी बायबलचे लिखाण सोळाव्या शतकामध्ये केलेले आहे. 66 भिन्न शैलींच्या पुस्तकांचा हा अत्यंत अद्भुत संग्रह आहे आणि देव आपल्याला मिळावा अशा इच्छेचा संदेश यांमध्ये आहे.

या पुस्तिकेच्या संकलनात साहित्यिक शैलीची आश्चर्यकारक विविधता आहे. तसेच चांगल्या आणि वाईट लोकांच्या जीवनाबद्दल, युद्ध आणि प्रवासाबद्दल, येशूच्या जीवनाबद्दल, आणि चर्चच्या सुरुवातीच्या काळातील क्रियांबद्दल अनेक कथा उपलब्ध आहेत. कथा आणि संवाद, नीतिसूत्रे आणि बोधकथा, गाणी आणि रूपकांच्या माध्यमातून इतिहास तसेच भविष्यवाणी आपल्या समोर येते.
सामान्यतः बायबलमधील वृत्तांत जसे घडले तसे लिहून ठेवलेले नव्हते. आणि शेवटी लिहिण्याआधी त्यांना पुन्हा पुन्हा या वर्षांमध्ये सांगितले गेले आणि त्यानंतर लिहिले गेले. पण पुस्तकामध्ये एकाच संकल्पनेची नोंद केलेली आहे. विविधतेबरोबरच सगळीकडे एक विलक्षण एकताही आहे.

तर बायबल काय आहे? तसेच, या सगळ्यांपेक्षा ही जास्त बायबल आहे:

संपूर्ण जीवनासाठी एक मार्गदर्शक आहे. जीवनाच्या कठीण प्रवासासाठी आपल्याला एक मार्ग दाखवते. किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगायचे झाले तर आपल्या जीवनाच्या प्रवासासाठी बायबल हे एक स्थिरक आहे.

हे लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींसाठी अद्भुत कथांचे भांडार आहे. नोहा आणि आर्क यांची आठवण आहे का? जोसेफचा अनेक रंगांचा कोट आहे? सिंहाच्या गुहेत डॅनियल? जोहान आणि मासा? येशूच्या बोधकथा? या कथा सामान्य लोकांचे विजय आणि अपयश यांवर भर देतात.

संकटात एक आश्रय. वेदना, दुःख, तुरुंगात आणि शोकग्रस्त असलेले अनेक लोकं त्यांचा अनुभव सांगतात की बायबलच्या वचनानंतर त्यांच्या हताश वेळेत त्यांना कसे बळ मिळालेले आहे.

आपण कोण आहोत या अंतर्दृष्टीचा हा खजिना आहे. आपण अर्थहीन यंत्रमानव नाही, तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपल्याला एक उद्देश आणि नियती देणार्‍या देवाची अद्भुत निर्मिती आहोत.

रोजच्या जीवनासाठी एक स्रोत पुस्तक आहे. आम्हाला आमच्या आचरणासाठी मानके, बरोबर चुकीचे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि जेथे "काहीही होते" अशा गोंधळलेल्या समाजात आम्हाला मदत करणारी तत्त्वे इथे आढळतात.
Oxirgi yangilanish
12-sen, 2022

Maʼlumotlar xavfsizligi

Xavfsizlik — dastur ishlab chiquvchilar maʼlumotlaringizni qanday jamlashi va ulashishini tushinishdan boshlanadi. Maʼlumotlar maxfiyligi va xavfsizlik amaliyotlari ilovadan foydalanish, hudud va yoshga qarab farq qilishi mumkin. Bu axborot dastur ishlab chiquvchi tomonidan taqdim etilgan va keyinchalik yangilanishi mumkin.
Tashqi hamkorlarga hech qanday axborot ulashilmagan
Dastur ishlab chiquvchilar axborot ulashilishini qanday aytishi haqida batafsil
Ushbu ilova quyidagi axborot turlarini toʻplashi mumkin
Joylashuv, Men haqimda va yana 3 ta
Maʼlumotlar uzatish vaqtida shifrlanadi
Maʼlumotlarni oʻchirishni soʻrashingiz mumkin

Nima yangiliklar

First Release