ग्रंथ संग्रहालय: महाराष्ट्राच्या संत परंपरेचा डिजिटल वारसा.
तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायची असेल, हरिपाठाचे पठन करायचे असेल, किंवा संताँ गाथा समजून घ्यायच्या असतील, तर हे ॲप खास तुमच्यासाठी आहे. आम्ही हे ॲप अतिशय सोपे आणि सुटसुटीत बनवले आहे जेणेकरून कोणालाही ते सहज वापरता येईल.
ॲपमध्ये काय खास आहे? ✅ पंचरत्न हरिपाठ: अर्थासहित वाचा. ✅ संतांच्या गाथा: तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि अनेक. ✅ दुर्मिळ ग्रंथ: जे सहज उपलब्ध होत नाहीत, ते सर्व एका क्लिकवर. ✅ सोपे नेव्हिगेशन: तुम्हाला हवा तो ग्रंथ किंवा अभंग शोधणे आता सोपे.
समाविष्ट साहित्य: ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, अभंग गाथा, ताटीचे अभंग, भारूड, गौळणी आणि बरेच काही.
आपल्या अभिप्रायाची आम्ही नेहमीच वाट पाहतो. ॲप आवडल्यास Calificación द्यायला विसरू नका! राम कृष्ण हरी! 🙏
Última actualización
19 abr 2026
Libros y obras de consulta