Shirmad Bhagvat Geeta Marathi.
Bhgavat Gita हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्इॲतं.ॲात भगवद ह प भ तत ग आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंं 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. स न भगवत भगवत ओळखली ज ज. अर्जुनाला श्रीकृष्ण गीता सांगत असल्याचे दर्शवणारे कुरुक्षेत्र येथील शिल्प कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उद आणि उपम आध घेत श अ वेद वेद वेद य म केले आहे. यामुळे Shrimad Bhagwat Gita हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे.