मराठी हेल्थ टिप्स या अँप्लिकेशन मध्ये प्रथमउपचार, आजीबाईचा बटवा, हेल्थ टिप्स, हेल्थ फूड, बाळंतपण, नवजात बालक, महिलांचे आरोग्य, सौंदर्य टिप्स, योगासने, स्वयंपाक घरातील औषेधे, इतर औषेधे इत्यादी प्रमुख विभाग आहेत: हे अप्लिकेशन ऑफलाईन वापरू शकता: जर कोणी आजारी असेल तर घरच्या घरी तुम्ही अँप्लिकेशन वापरू शकता: जर तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर Urva.apps@gmail.com इमेल करा: मराठी हेल्थ टिप्स अँप्लिकेशन वापरून आपल्या हेल्थची काळजी घ्या आता घरबसल्या:
«Մարաթի Առողջություն Tips" App Feature:
- Share Tips ամենայն սոցիալական լրատվամիջոցների.
- प्रथमउपचार
- आजीबाईचा बटवा
- हेल्थ टिप्स
- हेल्थ फूड,
- बाळंतपण
- नवजात बालक
- महिलांचे आरोग्य
- सौंदर्य टिप्स
- योगासने
- स्वयंपाक घरातील औषेधे
- इतर औषेधे इत्यादी प्रमुख विभाग आहेत
आता घ्या घर बसल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच मराठी हेल्थ टिप्स मधूनच:
Վերջին թարմացումը՝
07 դեկ, 2023 թ.