महाराष्ट्र टाइम्स मराठी बातमी

यामध्‍ये जाहिराती आहेत
३.८
५५.४ ह परीक्षण
१० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

महाराष्ट्र टाइम्स अॅप डाऊनलोड करा आणि मराठीत ताज्या बातम्या वाचा, देश आणि विदेशातील नियमित ताज्या घडामोडी मिळवा. या अॅपवर तुम्हाला मिळेल मराठीत बॉलिवूड गॉसिप्स, ताज्या बातम्या, मराठीत राशी भविष्य, जन्म कुंडली, मराठी गाणी आणि बरंच काही.

महाराष्ट्र टाइम्स या प्रतिष्ठित दैनिकातील ताज्या आणि वेगवान बातम्या मिळवा. हे वृत्तपत्र गेल्या ५० वर्षांपासून बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवत असून अधिकृत मराठी माहिती हवी असणाऱ्या वाचकांची पहिली पंसत हे वृत्तपत्र आहे. टाइम्स ऑफ इंडिया (BCCL) समुहाचं हे वृत्तपत्र आम्ही टाइम्स इंटरनेट लिमिटेडच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणत आहोत. हे अॅप महाराष्ट्र टाइम्स दैनिकाची मोबाइल आवृत्ती आहे. महाराष्ट्र टाइम्स अॅप अत्यंत व्यापक असून युझर फ्रेंडली आहे. तुम्हाला वेबवर मिळणारा अनुभव आणि फंक्शनालिटी याच्या बाबतीत हे अॅप एक प्रतिकृतीच असून किंबहुना त्याही पुढे आहे.

उच्च दर्जाचा मजकूर :

- महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यातून ताज्या बातम्या
- लाइव्ह स्टॉक टिकर आणि स्टॉक सर्च
- लाइव्ह क्रिकेट स्कोअर
- सिनेमा रिव्ह्यू
- फोटो गॅलरीज
- बातम्या, अर्थ, क्रीडा, मनोरंजन आणि लाइफस्टाइल हे व्हिडीओ

व्यापक कार्यक्षमता:

- लाइव्ह आर्टिकल्स ई-मेल, फेसबुक आणि ट्विटरद्वारे शेअर करा
- बातमीवर कमेंट करा, फेव्हरेटमध्ये समावेश करा
- सिनेमा रिव्ह्यू लिहा, सिनेमाला रेटिंग द्या
- बातम्यांमध्ये स्वाईप, सर्च करा
- तुमची फाँट साईज निवडा
- सेक्शनमध्ये सुलभ नेव्हिगेशन
- तुमच्या आवडीच्या भागातील स्थानिक अपडेट मिळवा. तुमचं शहर निवडा आणि त्याचा समावेश करा.
- आता नोटिफिकेशन्स मिळवा अधिक सुलभ पद्धतीने आणि युजर फ्रेंडली यूआयसह


प्रायव्हसी पॉलिसी - http://maharashtratimes.indiatimes.com/feeds/policy.cms
या रोजी अपडेट केले
२ डिसें, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.७
५४.२ ह परीक्षणे
महेश खुळे
२२ नोव्हेंबर, २०२५
छान आहे
७ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Chandrashekhar Bhatawadekar
१० फेब्रुवारी, २०२५
वर्तमान पत्र chhan आहे
२३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Balaji Dole
७ एप्रिल, २०२५
खुप छान
६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले

नवीन काय आहे

- Comment and poll features with a cleaner, more user-friendly UI, plus a daily dose of top news
- Bug fixes and improvements