Bhagavad Gita- मराठी

Contém anúncios
10+
Downloads
Classificação do conteúdo
Todos
Imagem da captura de tela
Imagem da captura de tela
Imagem da captura de tela
Imagem da captura de tela
Imagem da captura de tela
Imagem da captura de tela

Sobre este app

Shirmad Bhagvat Geeta Marathi.
Bhgavat Gita हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिले. भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते. अर्जुनाला श्रीकृष्ण गीता सांगत असल्याचे दर्शवणारे कुरुक्षेत्र येथील शिल्प कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गद línguaशन केले वेद. यामुळे Shrimad Bhagwat Gita हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे.
Atualizado em
20 de set. de 2022

Segurança dos dados

Nesta seção, os desenvolvedores podem exibir informações sobre como o app coleta e usa seus dados. Saiba mais sobre a segurança dos dados
Nenhuma informação disponível

O que há de novo

New Rlease .