श्री. अजाबराव देशमुख लष्करी पेशातले. कडक शिस्तीचे वाटले तरी तेवढ्याच प्रेमळ स्वभावाचे. त्यांच्या स्वभावातले विविध पैलू ह्या कोलाजमधून समोर येतात.
सौ. लीनता चव्हाण यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणी एकत्र करून मांडल्या आहेत म्हणून या आठवणींच्या संग्रहाचं हे नाव - आठवणींचा कोलाज.