खान्देशी खुडा (Khandeshi Khuda) नाट्यछटा संग्रह (Natyachatta collection): लेवा गणबोली (Leva Ganboli Dialect)

लेवा गणबोली संवर्धन प्रकाशन, जळगाव
4.8
4 則評論
電子書
60

關於本電子書

डॉ. अरविंद  (अे. के.) नारखेडे लिखित ‘खान्देशी खुडा’ नाट्यछटा संग्रह अगदीच वखणण्याजोगा संग्रह आहे. मराठीत दिवकारांनी सुरू केलेला हा जिवंत साहित्यप्रकार आता पहावयास मिळत नाही. नाट्यछटा हा एक आभासी साहित्यप्रकार आहे, साहित्यिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही दृष्टीने तो संपन्न असावा लागतो. लेखकांनी आपली प्रतिभा यात अगदी सहजतेने चित्रित केली आहे. बाई वं, इठ्ठल आणि इतर सर्वांत आपल्याला त्यातील जिवंतपणा लक्ष वेधून घेतो. त्यात लेखकांनी ‘लेवा गणबोलीतून’ हा नाट्यछटा संग्रह सर्वांसमोर आणला आहे त्यामुळे बोलीभाषा अधिकच समृद्धपणे सर्व वाचकांपर्यंत पोहचणार आहे. प्रमाण भाषा सहजपणे पोहोचते पण बोलीभाषेचा अभिमान आणि त्या भाषेत नाट्यछटा लिहिणे तसे बहुआयामी काम. एकाच वेळी सर्व जुळून आणणे कौशल्याचे आहे आणि ते डॉ. अरविंद (अे. के.) नारखेडे यांनी अगदी चोख केलेले आहे. जाणत्या वाचकांनी नक्कीच एकदा तरी लेवा गणबोली आणि नाट्यछटा या दोन्हीचा संगम म्हणून हा संग्रह आवर्जून वाचायला हवा.

‘Khandeshi Khuda’ Natyachatta collection written by Dr. Arvind (A . K) Narkhede is an admirable collection. This type of living literature started by Divkars in Marathi is no longer seen. Natyachata is a virtual literary genre, it has to be rich both in literary and experimental terms. The writers have portrayed their talents with ease. Bai V, Eitthal and most of all, the vitality in it draws our attention. In it, the author has brought ‘Leva Ganaboli Toon’ in front of everyone, so the dialect will reach all the readers more richly. The standard language is easily accessible but the pride of the dialect and the multi - faceted work of writing plays in that language. It is a skill to adapt all at once and it is Dr. Arvind (A . K) Narkhede has done it perfectly. Well known readers should definitely read this collection at least once as a confluence of both Leva Ganboli and Natyachatta.


評分和評論

4.8
4 則評論

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。