नीती कथा - १

PALLPUBB
5.0
3 reviews
eBook
86
Pages

About this eBook

संस्कारक्षम मुला मुलींसाठी नीतीकथा, लहान मुलांना वळण लावणाऱ्या गोष्टी, चांगले संस्कार घडवणाऱ्या गोष्टी, खऱ्या घडलेल्या हृद्यस्पर्शी गोष्टी, देवांच्या राक्षसांच्या पऱ्यांच्या गोष्टी, बोधप्रद सुंदर गोष्टी, ऐतिहासिक गोष्टी, जिद्द वाढवणाऱ्या गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीच्या शेवटी तात्पर्य/सुविचार/सुभाषित

Ratings and reviews

5.0
3 reviews
Shriniwas Hemade
23 November 2023
good stories
Did you find this helpful?

About the author

'भूक' हे पुस्तक 'मुद्रा' प्रकाशनातर्फे २६ जाने. २००३ रोजी प्रकाशित.

'अणू अणू आयुष्य' हे पुस्तक 'अक्षर मानव' तर्फे २०१३ साली प्रकाशित.

'आखातातील थरार-१' हे पुस्तक PallPubb Publication तर्फे दि. ६ सप्टेंबर २०२३ रोजी 'कृष्ण जन्माष्टमी' च्या शुभ मुहूर्तावर प्रकाशित.

'आखातातील थरार-2' हे पुस्तक PallPubb Publication तर्फे दि. ६ ऑक्टोबर २०२३ साली प्रकाशित.

'न उलगडलेली रहस्ये' हे पुस्तक PallPubb Publication तर्फे दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी 'घटस्थापने' च्या शुभ मुहूर्तावर प्रकाशित.

'न रडणारा मुलगा’ हे पुस्तक PallPubb Publication तर्फे दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी 'दसऱ्या' च्या शुभ मुहूर्तावर प्रकाशित.

१९९९ पासून 'अंतर्नाद' मधून अनेक लेख व अनुभव प्रकाशित.

'सामना' च्या रविवारच्या 'उत्सव' पुरवणींतून २००१ साली ४ लेख प्रकाशित.

'अमृत' मासिकातून गेली अनेक वर्ष १५ पेक्षा जास्त लेख प्रकाशित.

‘सत्याग्रही विचारधारा' च्या दिवाळी २००६ च्या अंकात 'बृस ली' वर प्रदीर्घ लेख प्रकाशित.

'सत्याग्रही विचारधारा' च्या मार्च २००७ पासून 'जेम्स बॉन्ड' वर लिहिलेलं 'सुपरस्पाय' हे पुस्तक क्रमशः प्रकाशित.

‘तरुण भारत’ च्या बेळगाव आवृत्तीच्या ‘अक्षरधारा’ पुरवणीतून २०१८ च्या जानेवारी पासून डिसेम्बर पर्यंत ‘न सुटलेली कोडी’ ही लेखमाला प्रकाशित.

ऋतुरंग च्या दिवाळी अंकांतून ४ लेख प्रसिद्ध.

Rate this eBook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Centre instructions to transfer the files to supported eReaders.