भारतीय तत्त्वज्ञानातील प्रमाणमीमांसा / Bharatiya Tattwajnanatil Pramanamimamsa

· Ramakrishna Math, Nagpur
电子书
356

关于此电子书

तत्त्वज्ञानाने प्रकृतीच्या विविध प्रक्रिया, तत्त्वे व सिद्धान्त आकळण्यास मानवी बुद्धी सक्षम होते. प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन करण्याचा तर्कशुद्ध विचार तत्त्वज्ञानाने विकसित होतो. भारतीय तत्त्वज्ञानानुसार मनुष्य-जीवनाचे अंतिम लक्ष्य काय आहे याचे भारतीय तत्त्ववेत्त्यांनी चिंतन-मनन केले आहे. भारतीय दर्शनांचे वैशिष्ट्य हे चेतनेच्या विविध अवस्थांमधील मूलगामी भेद ओळखण्यात आहे आणि त्या अनुषंगाने ‘न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा व वेदान्त या प्रमुख आस्तिक दर्शनांनी आणि चार्वाक, जैन व बौद्ध या प्रमुख नास्तिक दर्शनांनीही आपापली स्वतंत्र अशी प्रमाणमीमांसा प्रस्तुत केली आहे’, असे लेखकाने सुरुवातीला विषय-प्रवेशाच्या प्रकरणात म्हटले आहे. या सर्व तत्त्वदर्शनांतील नाना पारिभाषिक शब्दांचे अर्थ आणि स्पष्टीकरण लेखकाने समर्थपणे केले आहे.

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。