सपन धून (Sapna Dhun)

· झाडी बोली साहित्य परिषद, साकोली. जि. भंडारा.
5.0
3 則評論
電子書
85
頁數

關於這本電子書

‘सपन धून’ हा  ‘ना. गो. थुटे’ झाडी बोलीतील काव्यसंग्रह. भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या चार जिल्हयांमध्ये महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला झाडीपट्टीत बोलली जाणारी ४०-४५ लाख लोकांची ही समृद्ध बोली. तिच्याविषयी लेखक अभिमानाने सांगताना म्हणतो, “झाडी बोलीचा सुवास, पसरला बुहू दूर, पुन्या मुंबईच्या पार, नांद देते तिचा सूर”. अश्या या बोलीभाषा काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेत वाचकाला त्याच्या गावाच्या, मातीच्या, नदीच्या, वेली-फुलांच्या, फळबागांच्या अशा अनेक आठवणीत गुंफून ठेवण्याची ताकद आहे. माती आणि जमीन यांच्याशी असलेले कवीचे अतूट नाते तर क्षणोक्षणी आपणास खेड्या पाड्यांची आठवण करून देते.


खुद्द ‘हरिश्चंद्र बोरकर’ सरांची प्रस्तावना लाभलेला हा काव्यसंग्रह म्हणजे झाडीबोलीतील एक अनमोल ठेवा ठरेल हे नक्की. त्याचबरोबर गीते - स्वागते, प्रतिबिंब, गझल गुंफा, सांगावा, प्रतिध्वनी, शब्दायण आणि कळले-नकळत असे लागोपाठ सात कवितासंग्रह ज्यांचे प्रकाशित झाले त्या ‘थुटे सरांच्या’ या संग्रहात त्यांच्या सर्व  साहित्य रचनेचे सार उमटले आहे असेही म्हणता येईल. काव्यसंग्रहाच्या शेवटी झाड़ी शब्दांचे ग्रांथिक मराठीतील पर्याय उपलब्ध करून दिल्याने वाचकांना कवितांचा अर्थ उत्तमरीत्या समजून घेता येईल सोबतच नवीन बोली सुद्धा शिकता येईल.


‘Sapna dhun’ is ‘N. G. Thute's’ collection of poems in Zadi dialect of Marathi. In the four districts of Bhandara, Gondia, Gadchiroli and Chandrapur in the far east of Maharashtra, this rich dialect is spoken by 40-45 lakh people. The author proudly says about her, “The fragrance of Zadi Boli, spreaded far and wide, across Pune and Mumbai, & her tone gives joy to everyone”. Each of the poems in this dialect has the power to keep the reader engrossed in many memories of his village, the soil, the river, the flowers & orchards etc. The inseparable relationship of the poet with the soil and the land reminds reader of their villages.


This collection of poems, introduced by ‘Harishchandra Borkar’ himself, is sure to be an invaluable treasure in the Zadi dialect. At the same time, it can be said that the essence of all his literary works has been summed up in this collection of poems.  At the end of the collection of poems, by providing textual Marathi alternatives to the words of Zadi dialect, the reader will be able to better understand the meaning of the poems as well as learn a new dialect.




評分和評論

5.0
3 則評論

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。