नक्की वाचा आणि शेयर करा - या महिन्याचा विषय आहे - ओळख चोरी म्हणजेच आयडेंटिटी थेफ्ट (Identity Theft)
सायबर सुरक्षा या विशेष विषयावर असलेला मराठी इ-दिवाळी अंक याही वर्षी प्रकाशित झाला आहे. सायबर साक्षर हा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, यांचा पारितोषिक विजेता दिवाळी अंक आहे.