10X MONEY BLUEPRINT: STEP BY STEP GUIDE TO BECOME FINANCIALLY FREE

· Shashwat Publication
ඉ-පොත
77
පිටු

මෙම ඉ-පොත ගැන

तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी संपत्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे निर्माण करु इच्छिता? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे पूस्तक तुमच्यासाठी आहे. ''१०एक्स मनी ब्लूप्रिंट'' हे पुस्तक संपत्ती कशी निर्माण करावी आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे याबद्दल चरण दर चरण मार्गदर्शक आहे. सकारात्मक पैश्यांची मानसिकता कशी विकसित करावी? आर्थिक उद्दीष्टे कशी ठरवावीत? त्याबद्दल योजना कशी असावी? आयुष्यात विपुलता आणि समृध्दी आकर्षित कशी करावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सोडविण्यात हे पुुस्तक तुम्हाला मदत करेल. समृध्दी आणि आनंदी जीवन निर्माण करण्याबद्दल त्याचबरोबर आर्थिक परिस्थितींवर नियंत्रण ठेवून आर्थिक स्वातंत्र्याच्या शिखरांवर पोहोचण्यास मदत करेल. तुम्ही तुमच्या आर्थिक प्रवासाची नुकतीच सूरवात करीत असाल. संपत्ती निर्मिती पुढील स्तरावर नेण्याचा विचार करीत असाल, तर ''१०एक्स मनी ब्लूप्रिंट'' मध्ये तुमच्या आर्थिक प्रवासात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले बरेच काही आहे. मग तुम्ही वाट कशाची पाहत आहात? आजच वाचनाला सुरवात करा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेन पहीले पाऊल टाका.

කර්තෘ පිළිබඳ

तेजस एक प्रेरणादायी लेखक आहे. जो लोकांना त्यांची आर्थिक उद्दीष्टे आणि स्वप्ने साध्य करण्यात मदत करू इच्छितो. तो पैश्याच्या मानसिकतेच्या तत्वांचा अभ्यास आणि आचरण करीत आहे. त्याने स्वतःचे जीवन संघर्षातुन भरभराटीकडे बदलले आहे. ''१०एक्स मनी ब्लूप्रिंट '' या त्याच्या पहिल्या पुस्तकात त्यानी संपत्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य आकर्षित करू शकणारी सकारात्मक आणि शक्तिशाली पैश्याची मानसिकता कशी विकसित करावी याबद्दल आपली अंतदृष्टी सामाईक केली आहे. वाचकांना त्यांच्या मर्यादीत श्रध्दा आणि सवयीवर मात करण्यास आणि संपत्ती आणि समृध्दीचे नवीन वास्तव तयार करण्यात मदत करण्यासाठी ते व्यावहारीक टीप आणि व्यायाम ही प्रदान करतात. तुम्ही तुमच्या आर्थिक प्रवासाची नुकतीच सूरवात करीत असाल किंवा पैश्यांचे तज्ञ असाल तर हे पुस्तक तुम्हाला वेगळ्या पध्दतीने विचार करण्याचे आणि आपल्या आर्थिक भवितव्याबद्दल आत्मविश्वासाने वागण्याचे आव्हान देईल. तेजस मुंबईत राहतो. आता तो देशभरात प्रवास करित लोकांना त्यांची आर्थिक उद्दीष्टे आणि स्वप्ने साध्य करण्यात मार्गदर्शन करतो. त्याला वाचन, प्रवास आणि ध्यानधारणा करण्याची आवड आहे.

මෙම ඉ-පොත අගයන්න

ඔබ සිතන දෙය අපට කියන්න.

කියවීමේ තොරතුරු

ස්මාර්ට් දුරකථන සහ ටැබ්ලට්
Android සහ iPad/iPhone සඳහා Google Play පොත් යෙදුම ස්ථාපනය කරන්න. එය ඔබේ ගිණුම සමඟ ස්වයංක්‍රීයව සමමුහුර්ත කරන අතර ඔබට ඕනෑම තැනක සිට සබැඳිව හෝ නොබැඳිව කියවීමට ඉඩ සලසයි.
ලැප්ටොප් සහ පරිගණක
ඔබට ඔබේ පරිගණකයේ වෙබ් බ්‍රව්සරය භාවිතයෙන් Google Play මත මිලදී ගත් ශ්‍රව්‍යපොත්වලට සවන් දිය හැක.
eReaders සහ වෙනත් උපාංග
Kobo eReaders වැනි e-ink උපාංග පිළිබඳ කියවීමට, ඔබ විසින් ගොනුවක් බාගෙන ඔබේ උපාංගයට එය මාරු කිරීම සිදු කළ යුතු වේ. ආධාරකරු ඉ-කියවනයට ගොනු මාරු කිරීමට විස්තරාත්මක උදවු මධ්‍යස්ථාන උපදෙස් අනුගමනය කරන්න.