AAJCHI SWAPNE

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
136
페이지

eBook 정보

V.S.Khandekar’s stories are  not only good example of sweet language, but it contains the broad understanding of the life. Huge canvas of mind blowing fiction makes his writing alive. He gives new perspectives of living through his spontaneous , immense expression . Khandekar has broken old stereotypes  formats of stories & created new style  for these stories .

 खांडेकरांच्या कथा केवळ नादमधुर भाषा व तिचे चिमणे नृत्य यांतच अडकलेली नाही, तर तिला भव्यता, आर्तता, उदात्तता आणि सजीवता यांचा ध्यास आहे. या सगळ्या गुणांचा संगम या संग्रहातल्या कथांमध्ये झालेला दिसतो. त्यात एक वेगळेच सजीव सौंदर्य दिसते. जीवनाची गगनभेदी हाक ऐकण्याची आतुरता आणि मग व्यक्त करण्याची उत्कटता यांचा सुरेख मेळ यांत झालेला आहे. जगण्याची विविध अंगे कवेत घेऊ पाहणाऱ्या  या कथांचा गाभा चिंतन आणि अंतर्दृष्टी देणारा असा आहे. या कथांमधून खांडेकरांनी जुन्या चाकोरीच्या वाटा मोडून नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न केला आहे हे स्पष्टपणे दिसून येते. 
 

저자 정보


이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.