संसार खरंच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवंय्? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफलीसारखं रंगवता येणार नाही का? आपल्या जन्मापूर्वी हे जग होतंच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली ‘एन्ट्री’ मधेच केव्हा तरी होते आणि ‘एक्झिट’ही. हे नाटक किती वर्षांचं, ते माहीत नाही. चाळिशी, पन्नाशी, साठी, सत्तरी..... सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार, की जन्मांधळेपणा, अपंगत्व, बुद्धीचं वरदान लाभणार, की मतिमंद? भूमिकाही माहीत नाही. तरी माणसाचा गर्व, दंभ, लालसा... किती सांगावं? कृष्णानं बासरीसहित आपल्याला पाठवलं; पण त्या सहा छिद्रांतून संगीत जन्माला येत नाही. षडरिपूंचेच अवतार प्रकट होतात. स्वतःला काहीही कमी नाही. स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही. तरी माणसं संसार सजवू शकत नाहीत. आपण सारे अर्जुनच
Arjun, the third amongst the Pandavas, stands for his skill of archery and is considered as one of the greatest warriors. The distinguished fighter, however, felt confused when the famous Mahabharat war was about to begin on the battlefield of Kurukshetra. He turned to his charioteer, Lord Krishna, for enlightenment. The Lord cleared all his doubts through the most instructive and interesting discourses that came to be known as the Bhagvad Gita. The author believes that in the present times our position is no better than Arjun. We face various problems in day to day life and like Arjun can not make up our minds on how to solve them. Ignorance, misrule, corruption, double standards and many such factors make our mundane life difficult. The author draws up parallel examples from the Mahabharata and attempts to offer solutions. The treatment of the themes in the essays is like that of Art Buchwald whose humour makes one smile and be serious at the same time.