ABHUTPURV HATYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.3
6 件のレビュー
電子書籍
136
ページ

この電子書籍について

 Once you join a police force then strange events, entangling conditions, continuous efforts to find out the truth, and many more such tasks become a part of your routine life.  Many a times, the criminal runs away skillfully.  After a wait of many years, by sheer luck the evidences come forward and leave the police force in total amazement about the ideas used by the criminals.  This book is a collection of such unprecedented events and ideas used by the criminals.  Some of them have taken place in foreign lands.  In the long run, we realise that whatever may be the country, the mixture of feelings is synchronised in the same way.  The human being is possessed with the same lust, same feelings, same thoughts and same passions.  So, naturally the nature of the crime remains the same devoid of the country and of course the anguish that the police force has to undergo is also the same.

मती गुंग करणा-या घटना, अधिकाधिक गुंतागुंत वाढवणारी परिस्थिती, गुन्ह्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी करावी लागणारी प्रयत्नांची शर्थ या सा-या गोष्टी पोलिसांच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. कित्येकदा गुन्हा करुन गुन्हेगार हातावर तुरी देऊन नाहीसा होतो.  कित्येक वर्षं वाट पाहिल्यावर त्याचे  धागेदोरे हाती लागतात. गुन्ह्यापाठीमागे वापरलेल्या युक्त्या पोलिसांना  अचंबित करतात. अशाच काही अभूतपूर्व घटनांचा हा संग्रह.  यात परदेशातील काही घटनांवर आधारित  कथाही अंतर्भूत केलेल्या आहेत. त्या वाचताना हेच जाणवते की  देश कुठलाही असो; माणसाच्या भावना, वासना, विचार, विकार सर्वत्र सारखेच. त्यामुळे घडणारे गुन्हेही सर्वत्र सारखेच. पोलीसांना होणारे मनस्तापही सारखेच.



評価とレビュー

4.3
6 件のレビュー

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。