ADNYAT

· MEHTA PUBLISHING HOUSE
电子书
132

关于此电子书

HOW SO EVER ONE TRIES TO FATHOM THE FACTS OF LIFE WHICH ARE NORMALLY UNSEEN AND YET ACTIVE BEHIND ARE UNREACHABLE.WE ENDEAVOUR TO UNDERSTAND THEM AND TRY TO ANALYSE THEM STILL THEY REMAIN A MYSTERY. WE TEND TO LABEL THEM AS SUPERNATURAL, MAY THESE BE EVENTS, PERSONS OR ATTITUDES WE DO COME ACROSS THEM IN OUR ROUTINE. THIS BOOK IS A COLLECTION OF STORIES FROM DIFFERENT WALKS OF LIFE OF VARIED CHARACTERS AND EVENTS VIVIDLY PORTRAYED BY DR CHHAYA MAHAJAN THE READER WILL REALISE THIS UNSEEN AND UNHEARD IN THE MINGLED YEARN

बऱ्या-वाईट अनुभवांचं आणि व्यक्तींचं व्यामिश्र चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘अज्ञात.’ माणसाची नियतीशरणता अधोरेखित करते ‘अज्ञात’ ही कथा... तर एका वृद्धाच्या मनातील भावकल्लोळ व्यक्त होतो ‘पत्र आलंय’ या कथेतून... शेतमजुराची व्यथा सांगते ‘मोकळं आकाश’ही कथा... तर एका कुष्ठरोग्याचं आक्रंदन टिपते ‘वास्तव’ ही कथा...एका वृद्ध आईच्या चिंतनरूपी भावना प्रकटतात ‘सावलीचा दाह’मधून. सूक्ष्म भावनांचं अस्वस्थ करणारं कथाविश्व.

作者简介

Dr. Chhaya Mahajan a prolific writer of repute in Marathi is M.A. Ph.D. in English is working in the Education field for last 30 years. She was the Principal of Dr. I.B.P. Mahila College, Aurangabad. She had also worked as Head of the Dept. of English and in the capacity of Reader. She is a Research Guide for M.Phil and Ph.D. students. She had also worked as Member of Lords in Banaras Hindu Vishva Vidyalaya. She has 38 books to her credit, amongst which there are 5 Marathi, 2 Hindi and 2 English

Novels, 7 Stories , 5 Essays, 4 books for children, 1 Biography and 12 Translations.

डॉ. छाया महाजन या एम.ए.(इंग्रजी), डी.एच.ई. असून त्यांनी इंग्रजी विषयातच डॉक्टरेट (पीएच.डी.) मिळवली आहे. इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका व प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले आहे. औरंगाबादमधील डॉ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात त्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. पीएच.डी व एम.फिलच्या मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

आजवर त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. यामध्ये `स्पर्श', `वळणावर', `नकळत', `मोरबांगडी', `एकादश कथा', `ओढ' हे लघुकथासंग्रह तसेच `निळ्या डोळ्यांचा माणूस', `हरझॉग' हे अनुवादित कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. `कॉलेज', `मानसी', `तन अंधारे' या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. `फुलांच्या गोष्टी', `मुलांचे प्रेमचंद (३ खंड)' या बालसाहित्याचे लिखाणही त्यांनी केले. `मोगरा फुलला', `भोवरा', `रक्ताचा रंग एक' या प्रकारच्या प्रौढशिक्षणावर आधारित साहित्य लिहिले. `वुइमेन इन पॉल स्कॉटज नॉव्हेल्स' यावर इंग्रजीतून संशोधनपर लिखाणही प्रसिद्ध झाले आहे. विविध वृत्तपत्रांतून इंग्रजी साहित्य, स्त्रीवादी साहित्य व विविध विषयांवर लेख व मुलाखाती प्रसिद्ध झाल्या आहेत.

विविध साहित्यविषयक, सामाजिक व स्त्रीविषयक परिषदांमध्ये तसेच विविध साहित्य संमेलने व सामाजिक संमेलनांच्या परिसंवादातही त्यांनी सहभाग घेतला आहे.

`नकळत' या लघुकथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९२), `कॉलेज' या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘वि.स. खांडेकर पुरस्कार’ (२००७) तसेच स्वातंत्र्यसौनिक ‘श्री. विनायकराव चारठाणकर पुरस्कार’ मिळाला आहे. महाजन यांना ‘मराठवाडा गौरव पुरस्कार’ (सामाजिक व शैक्षणिक कार्याप्रीत्यर्थ), ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ (साहित्य क्षेत्रातल्या कार्याप्रीत्यर्थ) ही प्राप्त झाले आहेत.

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。