ALFRED RUSSEL WALLACE

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
92
페이지

eBook 정보

 The life of Alfred Russel Wallace is a compilation of many wondrous and magical incidences. He was known as a profound thinker. He had taken his social responsibilities very seriously which made him unique and different than the other British scientists. Wallace’s name was connected with Evolution theory and Darwin as well. He worked in many other fields. His work in the field of environment cannot be and should not be ignored.There is very little literature available in Marathi portraying this great scientist. This book will surely quench every reader’s interest.       

आलफ्रेड रसेल वॅलेस यांचे चरित्र अनेक अद्भुतरम्य घटनांनी भरले आहे. एक विचारवंत म्हणूनही ते गाजले. गेल्या शतकातल्या अनेक इंग्रज शास्त्रज्ञांपेक्षा त्यांचे वागणे वेगळे ठरते, ते त्यांच्या सामाजिक जाणिवेमुळे. डार्विनबरोबर वॅलेस यांचे नाव उत्क्रांतिवादाशी निगडित झाले होते, पण त्याबरोबर त्यांनी इतरही अनेक क्षेत्रांत काम केलं. खरं तर;  पहिला पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणूनही त्यांचा गौरव व्हायला हरकत नाही. मराठीत काही स्फुट लेख सोडले, तर वॅलेस यांच्या इतर कार्याची माहिती देणारे चरित्र मराठीत नाही; या छोटेखानी चरित्रामुळे ती उणीव अशंत: तरी भरून निघावी.

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.