ANURADHA BHAGWATI IS A WRITER, ACTIVIST, YOGA AND MEDITATION TEACHER, AND MARINE CORPS VETERAN. SHE FOUNDED THE SERVICE WOMEN’S ACTION NETWORK (SWAN), WHICH BROUGHT NATIONAL ATTENTION TO SEXUAL VIOLENCE IN THE MILITARY AND HELPED OVERTURN THE BAN ON WOMEN IN COMBAT. ANURADHA IS A REGULAR MEDIA COMMENTATOR ON ISSUES RELATED TO NATIONAL SECURITY, WOMEN’S RIGHTS, CIVIL RIGHTS, AND MENTAL HEALTH, AND IS THE RECIPIENT OF NUMEROUS AWARDS. HER WRITING HAS APPEARED IN THE NEW YORK TIMES, THE WASHINGTON POST, POLITICO, FOREIGN AFFAIRS, AND THE NEW REPUBLIC. SHE LIVES IN NEW YORK CITY WITH HER SERVICE DOG, DUKE. अनुराधा भगवती या लेखक, सामाजिक कार्यकर्त्या, योगप्रशिक्षक आणि निवृत्त नौसैनिक आहेत. त्यांनी नौदलातील महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व्हिस विमेन्स एक्शन नेटवर्क संस्थेची स्थापना केली आहे. न्यू यॉर्क टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट, द न्यू रिपब्लिक अशा वृत्तपत्रातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षा, महिला हक्क, नागरी हक्क, मानसिक आरोग्य अशा विषयांवरील माध्यम तज्ज्ञ म्हणूनही त्या काम करतात. Uday Bhide is degree holder in Law studies. He is leading Marathi Translator. He has done several translation projects. He has been honored with State level translation award. उदय भिडे यांनी बी.ए. आणि एल.एल.बी. या पदव्या संपादित केल्या असून ते एका खासगी कंपनीत नोकरी करतात. लिखाणाची व अनुवादाची त्यांना आवड आहे. प्रामुख्याने ते कवितालेखन करतात. वृत्तपत्रातील कवितांच्या सदरांमध्ये, दिवाळी अंक व अन्य मासिकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. कविता लेखनासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. नवोदित कवींसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा ने घेतलेल्या पहिल्यावहिल्या स्पर्धेत भारतभरातून सहभागी झालेल्या कवींपैकी अंतिम निवड झालेल्या आणि बेळगाव येथील साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलेल्या १५ कवींमध्ये त्यांचा समावेश होता. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा ने या १५ कवींच्या कवितांचा उगवतीचे रंग या नावाने कवितासंग्रहदेखील प्रकाशित केला आहे.