ARAJAK

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
572
ページ

この電子書籍について

THE ANARCHY TELLS THE REMARKABLE STORY OF HOW ONE OF THE WORLD`S MOST MAGNIFICENT EMPIRES DISINTEGRATED AND CAME TO BE REPLACED BY A DANGEROUSLY UNREGULATED PRIVATE COMPANY, BASED THOUSANDS OF MILES OVERSEAS IN ONE SMALL OFFICE, FIVE WINDOWS WIDE, AND ANSWERABLE ONLY TO ITS DISTANT SHAREHOLDERS. IN HIS MOST AMBITIOUS AND RIVETING BOOK TO DATE, WILLIAM DALRYMPLE TELLS THE STORY OF THE EAST INDIA COMPANY AS IT HAS NEVER BEEN TOLD BEFORE, UNFOLDING A TIMELY CAUTIONARY TALE OF THE FIRST GLOBAL CORPORATE POWER. सोन्याची खाण असणारा भारत ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तालोलुपतेला बळी पडला. एका खासगी कंपनीनं केवळ चार दशकात दोन लाख सैनिकांना प्रशिक्षण दिलं आणि भारतासारख्या बलाढ्य देशावर वर्चस्व गाजवलं. या वसाहतवादी गळचेपीत कंपनीनं भारताची लूट माजवली. आज ज्याला खाजगीकरण म्हटलं जातं त्याची पाळमुळं ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात रूजवली. हजारो मैल दूर एका छोट्याशा कार्यालयात एका बलाढ्य देशाविरोधात रणनीती आखली गेली आणि ती यशस्वी पारही पाडली गेली. ईस्ट इंडिया कंपनीच्या या जुलमी कारकिर्दीचा सडेतोड धांडोळा हे पुस्तक घेतं.

著者について

WILLIAM DALRYMPLE IS A SCOTTISH HISTORIAN AND WRITER, ART HISTORIAN AND CURATOR, AS WELL AS A PROMINENT BROADCASTER AND CRITIC.

विल्यम डॅलरिंपल हे ब्रिटनमधले नावाजलेले इतिहासकार म्हणून गणले गेलेली आसामी आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘व्हाइट मुघल्स' या पुस्तकाला ‘वुल्फसन प्राइझ-विनिंग' हा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी लिहिलेल्या ‘द लास्ट मुघल'ला ‘डफ कूपर प्राइझ' आणि ‘रिटर्न ऑफ अ किंग'ला ‘हेमिंग्वे व कापुचिन्स्की प्राइझ'नं गौरविण्यात आलं होतं. डॅलरिंपल यांनी टी.व्ही.साठी तीन मालिका लिहिल्या व प्रस्तुत केल्या आहेत. त्यापैकी एका मालिकेला २००२मध्ये बाफ्तामध्ये ‘ग्रीयरसन अ‍ॅवॉर्ड फॉर बेस्ट डॉक्यूमेंटरी सीरिज'चा पुरस्कार मिळाला होता. डॅलरिंपल यांना ‘थॉमस कुक ट्रॅव्हल बुक अ‍ॅवॉर्ड', ‘द संडे टाइम्स यंग ब्रिटिश राइटर वॉर्ड', ‘एफपीए मीडिया अ‍ॅवॉर्डस'मध्ये ‘द फॉरेन कोरस्पॉन्डन्ट ऑफ दि इअर अ‍ॅवॉर्ड' आणि पाच सन्माननीय डॉक्टरेट पदव्यांनी भूषित केलेलं आहे. डॅलरिंपल हे रॉयल एशियाटिक सोसायटी, रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर आणि रॉयल सोसायटी ऑफ एडिनबर्गचे फेलो आहेत. तसेच त्यांनी प्रिन्सटन व ब्राऊनच्या फेलोशिपदेखील मिळवल्या आहेत. ‘न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स', ‘दि न्यू यॉर्कर' आणि ‘दि गार्डियन’ या प्रकाशनांसाठी ते सातत्याने लेखन करत असतात. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल आणि विशेषत: जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलची स्थापना करण्यात मोलाचा हातभार लावल्याबद्दल, २०१८मध्ये त्यांना ब्रिटिश अकॅडमीच्या प्रतिष्ठित प्रेसिडेन्ट्स मेडलनं सन्मानित करण्यात आलं. विल्यम आपल्या पत्नी व तीन मुलांसमवेत, दिल्लीबाहेरच्या एका शेतावर वास्तव्य करतात. 

RESHMA KULKARNI-PATHARE IS A SELF-EMPLOYED MEDIA PROFESSIONAL AND AWARD-WINNING TRANSLATOR, WITH A CONSOLIDATED EXPERIENCE OF TWO DECADES IN THE MEDIA. STARTING OFF HER CAREER AS A FREELANCE JOURNALIST, SHE HAS WRITTEN FOR SEVERAL NATIONAL AND INTERNATIONAL PUBLICATIONS INCLUDING TIMES OF INDIA, BOMBAY TIMES, THE HINDU, FEMINA, COSMOPOLITAN, HELLO!, DNA INDIA, MAHARASHTRA TIMES AND MANY MORE. SHE HAS BEEN SYNDICATED BY CELEBRITEXT UK, WHO PUBLISHED HER WRITING IN UAE AND AUSTRALIA.  गेली १९ वर्षं पत्रकारिता व इतर प्रसारमाध्यमांमध्ये नानाविध भूमिकांमध्ये कार्यरत आहेत. आपल्या समृद्ध कारकिर्दीमध्ये त्यांनी मुक्त पत्रकार संपादक, अनुवादक, शिक्षक/प्राध्यापिका व एका नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी ‘कल्चरल फ्लुएंट' अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे. मे २०१७ मध्ये, त्यांनी अनुवादित केलेल्या व मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या ‘मी झारा गहरमानी- एक देशद्रोही' या पुस्तकासाठी `महाराष्ट्र साहित्य परिषदे' च्या स.ह. मोडक पारितोषिकाने त्यांना सन्मानित केले आहे. हा सन्मान, २०१६ मधील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकासाठी दिला गेला होता.

भारतीय सेनेतील निवृत्त अधिकाऱ्याची पत्नी व एका ३ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या रेश्मा यांना वाचन, फलज्योतिष व टॅरोमध्ये विशेष रुची आहे.

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。