ARDHANAARI

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT. LTD.
电子书
184

关于此电子书

ONE AMAZING STORY. TWO DIFFERENT ENDINGS. AT THE END OF PERUMAL MURUGAN’S TRAILBLAZING NOVEL ONE PART WOMAN, READERS ARE LEFT ON A CLIFFHANGER AS KALI AND PONNA’S INTENSE LOVE FOR EACH OTHER IS TORN TO SHREDS. WHAT IS GOING TO HAPPEN NEXT TO THIS BELOVED COUPLE? IN TRIAL BY SILENCE-ONE OF TWO INVENTIVE SEQUELS THAT PICKS UP THE STORY RIGHT WHERE ONE PART WOMAN ENDS-KALI IS DETERMINED TO PUNISH PONNA FOR WHAT HE BELIEVES IS AN ABSOLUTE BETRAYAL. BUT PONNA IS EQUALLY UPSET AT BEING FORCED TO ATONE FOR SOMETHING THAT WAS NOT HER FAULT. IN THE WAKE OF THE TEMPLE FESTIVAL, BOTH MUST NOW CONFRONT HARSH NEW UNCERTAINTIES IN THEIR ONCE IDYLLIC LIFE TOGETHER. IN MURUGAN’S MAGICAL HANDS, THIS STORY REACHES A SURPRISING AND DRAMATIC CONCLUSION. "एक अनोखी कथा. दोन वेगळे शेवट. पेरुमल मुरुगन यांच्या वन पार्ट वुमन (माधुरोबागन) या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर काली आणि पोन्ना यांच्यातल्या उत्कट प्रेमाच्या अशा चिंधड्या उडालेल्या पाहून वाचक मोठ्या विमनस्क स्थितीत जातात. या प्रेमी जोडप्याचं पुढे काय होणार? ट्रायल बाय सायलेन्स (मौन बचाव/अर्धनारी) ही कादंबरी म्हणजे मूळ कादंबरीच्या दोन कल्पक आनुषंगिक भागांपैकी एक होय. ‘वन पार्ट वुमन’च्या शेवटी कालीने पोन्नाला शिक्षा करायचा कठोर निश्चय केलेला असतो. तिने त्याचा पूर्ण विश्वासघात केल्याची त्याची खात्रीच पटलेली असते. परंतु, पोन्नाचा स्वत:चा दोष नसताना तिला जे प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं जातं, त्यापायी तीही अतिशय अस्वस्थ होते. मंदिरोत्सवपश्चात दोघांनाही त्यांच्या आधीच्या आदर्श सहजीवनाच्या नव्या आणि कठोर अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. मुरुगन यांच्या जादुई बोटांतून सहज झरणारी ही कथा एका आश्चर्यकारक आणि नाट्यपूर्ण निष्कर्षाला पोहोचते. "

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。