ASTHI

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
44
페이지

eBook 정보

The stories included in this book were written exclusively for the teenagers, by V. S. Khandekar. Man sometimes kills humanity, consciousness, relations, affection, and soul in the greed of power, money, name and fame. Hindu culture has a way to satisfy ourself, we leave the bones of the deceased in a river and tell us that Yes, the soul is free now! But where are we going to take the bones of the deceased humanity? Very delicately and tenderly, V. S. Khandekar makes us think about this, through his stories. They have the spirit to awaken our conscious. They imprint the importance of high moral values.

वि. स. खांडेकर यांचा ‘अस्थी’ हा खास कुमारवयातील मुलांसाठीचा कथासंग्रह.सत्ता, पैसा, मोठेपणा, यांच्या राक्षसी हव्यासापोटी माणूस कधीकधी आपल्या जिव्हाळ्याच्या नात्यागोत्यांचा, सदसद्विवेकबुद्धीचा आणि माणुसकीचाही गळा घोटतो. मृत व्यक्तीच्या अस्थी गंगेत टाकून त्या व्यक्तीला मुक्ती दिल्याचं समाधान तरी मानता येतं, पण मेलेल्या माणुसकीच्या अस्थी कोठे टाकायच्या?......लेखक वि. स. खांडेकर आपल्या कथांतून असे मूलभूत प्रश्न उपस्थित करत वाचकांच्या सदसद्विवेकबुद्धीला जाग आणतात आणि अलगद त्यांच्या मनावर उच्च नैतिक मूल्यांचे संस्कार करतात.

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.