AVATI BHAVATI

· MEHTA PUBLISHING HOUSE
५.०
एक परीक्षण
ई-पुस्तक
120
पेज

या ई-पुस्तकाविषयी

 The famous, versatile and known critique, Dr. Vijaya Rajadhyaksha meets us through many of her articles penned down in this book which literally means ‘surroundings’. Throughout the day and the mundane living, we come across many people, incidences, things, concepts and so on. We read a lot, meet an author or poet; we come across common words and common persons. This may include words like ‘beginning, rise of the moon, communication, relationship’ and so on. Many of us, rather most of us do not even think twice about these momentary glimpses. But a writer like Dr. Vijaya, simply attacks these words, feelings, emotions, people and places. She plays easily with them thus giving a beautiful meaning to the otherwise commonest of things. She presents her thoughts meticulously and earnestly while perfectly catching the essence behind the germ that makes her write it in the first place.                                                                     

 ख्यातनाम, संवेदनशील लेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला हा ललित लेखसंग्रह. तरल, काव्यात्म शैलीमुळे हा लेखसंग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.आपल्या आसपास घडणार्‍या, अगदी साध्या वाटणार्‍या घटना-प्रसंगांवर तसेच एखादी व्यक्ती, कविता किंवा एखादे पुस्तक, आवडता लेखक-कवी अथवा भेटलेली, भावलेली वेगळी माणसे (मग ती सामान्य का असेनात!) किंवा कोणताही शब्द (उदा.- आरंभ, चंद्रोदय, उरलेपण, संवाद, दिंडी, चिक्कणमाती, नातीगोती) असो; विजयाबाई त्यावर सहज, ओघवत्या शैलीत वाचनीय लेख लिहितात. त्या संदर्भात मनात आलेल्या विचारांचे अगदी नेमके, आटोपशीर वर्णन करतात. सदर पुस्तकातील ललित लेख वाचताना हाच अनुभव येतो.आपणही आजूबाजूला असे घटना-प्रसंग थोड्याफार फरकाने दररोज पाहात व अनुभवतो; पण विजयाबाई हळुवारपणे, प्रत्ययकारी पद्धतीने त्यावर लिहून हुबेहुब तो प्रसंग साकारतात.

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
एक परीक्षण

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.

VIJAYA RAJADHYAKSH कडील आणखी

यांसारखी ई-पुस्‍तके