AWA MARU - TITANIC OF JAPAN

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
252
ページ

この電子書籍について

  On the 1st of April 1945, a Japanese hospital ship that had been given 'safe passage' by the Allies, in the dead of night, was mistaken for a military vessel and torpedoed by the American submarine 'Queenfish.' It sank within minutes taking almost all of the 2007 passengers to their watery graves. This is the gripping story of the Awa Maru, the little known 'Titanic of Japan.' Follow the journey of Kyoko Tanaka, whose parents and brother had been passengers on the Awa Maru as she set sail on her own voyage of discovery. She travels from Japan to Singapore in search of the truth and a 'piece of her history' and makes poignant and touching discoveries of the lives of her parents and some of the other families as they prepared to board the Awa Maru. The lives of the doomed passengers of the Awa Maru and the events of that horrific night when they perished are all told in this book as never before.                                                                                                दुस-या महायुद्धाचा वणवा पेटलेला... सिंगापूरमधली ब्रिटिशांची सत्ता उलथवून जपाननं तिथे आपले हातपाय पसरलेले... परंतु अल्पावधीतच जपानी साम्राज्याचा सूर्य ढळू लागला. सिंगापूरमधले सारे जपानी पराजयाच्या कल्पनेनं, त्यानंतर उसळणा-या सूडाग्नीच्या दहशतीनं प्रचंड हादरले! जीव वाचवण्यासाठी, जपानला पळण्यासाठी आटापिटा करू लागले. जपाननं सिंगापूरमधल्या जपानी नागरिकांना परत आणण्यासाठी "आवा मारू' नावाची बोट पाठवली. या बोटीला अमेरिकेकडून सुरक्षित प्रवासाची हमी मिळालेली होती. परंतु एकच बोट आणि जपानी असंख्य! बोटीत जागा मिळवण्यासाठी सारे जिवाच्या आकांतानं धडपडू लागले. अखेर, दोन हजार "निवडक भाग्यवंतां'ना घेऊन बोट 28 मार्च 1945 या दिवशी सिंगापूरहून निघाली. परंतु 1 एप्रिलच्या त्या भयाण रात्री काही वेगळंच घडलं!... कुठे गेले हे सारे लोक?... तीन दशकांनंतर क्योको तानाका झपाटल्यासारखी या लोकांचा शोध घेऊ लागली. दुस-या महायुद्धाच्या काळातली ही सत्य घटना काळजाचा ठाव घेते. रेई किमुरांनी "आवा मारू' या बोटीच्या घटनेभोवती कल्पित कथानकाचा एक दुपेडी गोफ विणला आहे. उत्कंठावर्धक रहस्यमयतेनं गतिमान होत जाणारं हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवतं!

著者について

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。