A NOTE FROM ICHIYO

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
192
ページ

この電子書籍について

Behind every face is a life and a story…

The Japanese 5,000 yen note circulates round the world and changes hands every minute but has anyone really stopped to look at the face on this note? Take a closer look and you will see the face of a young Meiji era Japanese woman looking serenely out at a 21st century world she has never known nor ever dreamt she would be a part of someday.What is the story behind this face that moved Japan so much as to put it on a Japanese legal tender, an honor accorded to no other Japanese woman? “A Note from Ichiyo” is the story of the turbulent life, struggles and achievements of Ichiyo Higuchi, a young Japanese female writer of extraordinary talent and the tongue in cheek ability to effortlessly cut through all the rigid constraints of being a woman in a man’s world and ended up having the world, including some of the most prominent male writers, at her feet, grudgingly so but still at her feet!

अठराशे सत्तावन्ननंतरचा काळ. जपानचं रूढीवादी, पुरुषप्रधान मेजी युग. नत्सुको, एक सहा वर्षांची सुमार रूपाची बालिका. सामाजिक प्रतिष्ठेच्या पायNया भरभर चढत जाऊन अत्युच्च पायरीवर- सामुराई पदावर पोहोचण्याच्या तीव्र महत्त्वाकांक्षेनं पछाडलेल्या नोरीयोशी हिगुचीची मधली मुलगी. सामाजिक परंपरेनुसार अत्यंत दुय्यम स्थान असलेली; पण तीव्र बुद्धी व साहित्यिक जाण यामुळे आपल्या महत्त्वाकांक्षी, साहित्यप्रेमी पित्याचा ती जीव की प्राण होती. एके दिवशी अस्खलित काव्यवाचन करताना या चिमुरडीच्या मनावर त्या लिखित शब्दांनी गारूड केलं. शरीरात एका विलक्षण झपाटून टाकणाNया साहित्यप्रेमाचा, शक्तीचा संचार झाला. विद्वत्सभेत कौतुकाच्या वर्षावाखाली चिंब भिजणाNया नत्सुकोनं मनोमन निश्चय केला की, आपल्या पित्याच्या विद्वान साहित्यिक मित्रांप्रमाणे आपणही लेखिका व्हायचं. सभेतील टाळ्यांच्या कडकडाटानं नोरीयोशी अभिमानानं पुâलून आला; पण लग्न, चूल, मूल आणि घर हेच स्त्रीचं आयुष्य मानणाNया समाजात आपल्या या वाचनवेड्या, साहित्यप्रेमी लेकीचं काय होईल, या विचारानं आई पुâरुयाचं काळीज दडपलं गेलं.

पुढील आयुष्यात नत्सुकोचं व तिच्या पित्याचं स्वप्न खरं झालं की, आईची काळजी... 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。