कोणत्याही आर्थिक संस्थेत अंतर्गत नियंत्रण व्यवस्थापन अधिक महत्वाचे असते. बँका / पतसंस्थाच्या अंतर्गत नियंत्रणाचे तत्व पद्धती आणि त्याच्या व्यवस्था याबद्दल संपूर्ण व सर्वकष मार्गदर्शन करणारे मराठीतील एकमेव पुस्तक अनुभवी व अधिकारी श्री. डॉ. अविनाश शाळीग्राम यांच्या सुलभ पुरेपूर ओघवत्या शैलीतून साकारले आहे.